नीती आयोगाचा अहवाल • हवामान बदलाचा विपरीत परिणाम, जलस्रोत आटले हवामान बदलामुळे मान्सून आणि त्यावर अवलंबून असलेल्या जलस्रोतांवर विपरीत परिणाम झाला आहे. भारतातील अनेक प्रमुख नद्या कोरड्या पडल्याने भारतासमोर जलसंकट आहे. इतकं भीषण जलसंकट यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. भारताची लोकसंख्या जगाच्या १८ टक्के आहे, तर देशात फक्त ४ टक्के जलसंपत्ती […]
Month: July 2023
काव्यभीमायन
काव्यभीमायन डॉ.विठ्ठल भिकाजी वाघ, अकोला, मो. : 9822726347 दोन शब्द ….। डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे अशा वादळाचं लौकिक नाव, जे उद्ध्वस्त करून गेलं, हजारो वर्षांच्या जुलमी मनुवादी व्यवस्थेला नि प्रस्थापून गेलं समताधिष्ठित मानवतावादी लोकशाही व्यवस्थेला. दलितांचा, उपेक्षितांचा नव्हे, सर्व विद्वान पंडितांचा बापच होता तो. म्हणूनच आदराने संपूर्ण जग त्यांना […]
चिंतनशील लेखकाचा गौरव
कादंबरी, कथा, समीक्षा, ललितबंध, संपादन अशा विविध प्रांतात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारं आजच्या मराठी लेखकांच्या पिढीतील एक आघाडीचे नाव म्हणून प्रा. डॉ. रवींद्र केशवराव शोभणे यांचा उल्लेख करावा लागेल. खरसोलीसारख्या गाव खेड्यातून आलेला एक युवक साहित्यिक प्रवास करता करता वयाच्या एका टप्प्यावर ९७ व्या अखिल भारतीय संमेलनाचा संमेलनाध्यक्ष होतो, हा […]
एसटीच्या सेवेतून शिवशाही गाड्या बंद
एसटी महामंडळाला शिवशाही गाड्या पुरविणाऱ्या खासगी कंपनीचा करार शुक्रवारी (दि. ३० जून) संपुष्टात आला. त्यामुळे प्रवाशांना थंडगार प्रवास घडवणाऱ्या खासगी शिवशाही गाड्या आता राज्यभरातील रस्त्यांवर दिसणार नाहीत. फक्त महामंडळाच्या गाड्याच सेवा देणार आहेत. महामंडळासोबतचा करार न वाढल्याने खासगी शिवशाही गाड्यांना ब्रेक’ लागला. खासगी आरामगाड्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी संपूर्ण वातानुकूलित शिवशाही […]
जिंदादिल व्हिव रिचर्ड्स
चालू महिन्यात भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीज आणि क्रिकेट हे फार जिव्हाळ्याचं नातं आहे. या देशातले लोक क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात. विश्वचषक स्पर्धा जिंकून जगज्जेता होण्याचा पहिला मान वेस्ट इंडीजनेच मिळवला. १९८३ मध्ये भारताने याच विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव करुन इंग्लंडच्या मैदानावर इतिहास घडवला होता. […]
Sanskrit language | संस्कृत भाषा अभ्यासक्रमाच्या बाहेर फेकली जाणार?
पंतप्रधान संस्कृत भाषेच्या पुनरूज्जीवनाची तळमळ व्यक्त करीत आले आहेत, त्यादृष्टीने पावले उचलत आहेत; पण प्रत्यक्षात राज्य पातळीवर याच्या विपरित चित्र तयार होऊ घातले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ‘संस्कृत’ घ्यायची आहे, त्यांना ती घेता येणार नाही, असे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ नुसार शालेय […]
पृथ्वीचा घडा कलंडतोय!
पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी भूगर्भातील जलाशय महत्त्वाचे आहेत. मानवाने जमिनीखालून इतके भूजल उपसले आहे की त्यामुळे पृथ्वीचा अक्ष अधिक झुकायला लागला आहे आणि हा बदल उत्तर ध्रुवाचे भौतिकरित्या स्थलांतर करण्यासाठी लक्षणीय आहे. ध्रुवीय बर्फ वर्षाला ४.३६ सेंटीमीटरने पुढे सरकत आहे. प्रोफेसर सेओ यांच्या गणनेनुसार १९९३ ते २०१० या कालावधीत दोन ट्रिलियन […]
संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना ५ वर्षांत एकदाच द्यावा लागणार उत्पन्न दाखला
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवषी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र ५० वषावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन […]
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन; दि.३१ जुलै २०२३ अंतिम मुदत
अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ cup & cap model (८०:११०) नुसार राबविण्याबाबत दि.२६ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार सूचना प्राप्त आहेत. या योजने अंतर्गत सोयाबीन, मूग,उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. अंतिम दिनांकापूर्वी […]
कामदेव
हिंदू पुराणकथांत वर्णिलेली, तरुण स्त्री-पुरुषांच्या चित्तांतील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला. तोच पुन्हा श्रीकृष्ण-रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने उत्पन्न झाला. मन्मथ, आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन इ. नावांनीही कामदेवाचा उल्लेख केलेला आढळतो. कामदेवाच्या प्रभावानेच ब्रह्मदेव व त्याची मुलगी संध्या यांच्या […]