आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. Pankaj Udhas Death ते ७२ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांच्या गाण्यांच्या मैफिली आणि अल्बम्समुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. आजही त्यांनी गायलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है’ […]
Day: February 26, 2024
भारतात वाळवंटातील जहाजे होत आहेत कमी, उंट संवर्धनाची गरज
उंटाचा उल्लेख होताच अचानक मनात वाळवंटाचा विचार येतो. एकेकाळी वाळवंटातील वाहतुकीचे मुख्य साधन असलेले उंट आता धोक्यात आले आहेत. त्यांची संख्या केवळ भारतातच नाही तर जगभरात कमी होत आहे. कदाचित यामुळेच संयुक्त राष्ट्रांनी २०२४ हे वर्ष उंटाचे वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून लोकांचे लक्षही उंटांच्या संवर्धनाकडे जाईल. […]
कर्करोगाच्या उपचारासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट
क्लिनिकल ट्रायल लवकरच होईल सुरू चेन्नई : मसाल्यांमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण असे अनेक मसाले आहेत जे कर्करोगासारख्या आजारांवर रामबाण उपाय ठरतात. दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे, जे कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराच्या उपचारात प्रभावी ठरू शकतात. या मसाल्यांचा वापर करून […]
उंटाचे अश्रू सापाचे विषही काढू शकतात
संशोधनातून आले समोर , दुबईच्या सीव्हीआरएलमध्ये (CVRL) संशोधन सुरू, लवकरच निकाल अपेक्षित आहे. सापाचे विष काढण्यासाठी उंटाचे अश्रू खूप प्रभावी ठरले आहेत. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. त्यापासून सापाचे विष काढणारे औषध तयार केल्याची माहिती मिळाली आहे. संशोधनात असे म्हटले आहे की उंटाच्या अश्रूंमध्ये असलेले रसायन अगदी विषारी […]
ये हैं सनातन धर्म की 10 बड़ी विशेषताएं जिस पर हर सनातनी को है गर्व
सनातन धर्म एक प्राचीन धार्मिक तत्व है जो भारतीय सभ्यता और संस्कृति का मूल आधार माना जाता है . यह धर्म भारत के ऐतिहासिक और धार्मिक परंपराओं का प्रतिष्ठित अंग है और इसे हिंदू धर्म भी कहा जाता है. सनातन धर्म का उद्देश्य आत्मा के मोक्ष को प्राप्त करना है। […]