आगामी आर्थिक वर्षासाठीचा हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला.गेल्या १० वर्षात सरकारनं आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी थोडक्यात घेतला.कोविड महामारी,आंतरराष्ट्रीय भूराजकीय संघर्ष आणि इतर आव्हानांचा सामना सरकारनं ‘सबका साथ सबका प्रयास सबका विकास’या ‘मंत्राच्या’आधारे केला आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी दिली,असं त्या म्हणाल्या.युवा, महिला,शेतकरी आणि […]
Day: February 1, 2024
उपयुक्त ज्येष्ठ नागरिक कार्ड
ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक कार्डची व्यवस्था केली आहे. हे कार्ड 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवले आहे. या कार्डला ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र असेही म्हणतात. हे कार्ड बनवण्याबद्दल माहिती जाणून घ्या. असे बनवा कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळविण्यासाठी वयाच्या पुराव्याची कागदपत्रे सादर करावी लागतील. यासाठी […]
ऑफिसमध्ये स्टेस फ्री राहण्यासाठी टिप्स
कोणतेही काम करताना तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर तुम्ही ते काम योग्यरीत्या करू शकाल. कारण उत्तम मानसिक आरोग्यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण कार्यक्षमताही सुधारते, पण अनेकांना ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतो. जाणून घेऊयात यावरील काही टिप्स. ऑफिसमध्ये मानसिक आरोग्य इतके महत्त्वाचे का आहे? आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या कामावर […]
भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांनो सावधान!
वृत्तसंस्था : भूतदया हा आपल्याकडे कळीचा शब्द आहे. ते उत्तमही आहे; पण ही भूतदयाही आता कायद्याच्या चौकटीत आलेली आहे. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारेही कायद्याच्या कक्षेत आलेले आहेत. तुम्ही एखाद्या भटक्या कुत्र्याला खाऊ घालत असाल आणि तोच जर कुणाला नेमका चावला, तर कुत्र्याचे काही होणार नाही; पण तुम्हाला मात्र ६ महिन्यांचा […]