आपल्या नखांकडे बघा. ती वाढली आहेत का ? नखांमध्ये मळ साठला आहे का ? नखांची काळजी घेणं महत्त्वाचे ठरतंच त्याचबरोबर नखांची निर्मिती कशी होते हे जाणून घेणंही महत्त्वाचे असते. मित्रांनो, नखांची निर्मिती ‘केराटिन’ या घटकापासून होते. केराटिनपासूनच केस आणि त्वचेच्या बाह्य आवरणाचीही निर्मिती होत असते. आपण नखं कापतो तिथून त्यांची […]
Day: February 9, 2024
माजी प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंह राव, आणि चौधरी चरणसिंग तसंच कृषीतज्ञ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर
माजी प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंह राव, माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग आणि हरित क्रांतीचे जनक कृषीतज्ञ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मधून आज हे जाहीर केलं. विद्वान राजकारणी असलेले नरसिंह राव यांनी विविध पदांवर काम करून देशाची मोठी सेवा केली. त्यांचं […]