श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, असे राधा वेणुगोपाल स्वामींचे प्राचीन मंदिर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मेलियापुट्टीमध्ये आहे. आंध्रचे खजुराहो मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. या भागातील अनेक नवविवाहित जोडपी त्यांच्या पहिल्या रात्रीपूर्वी आधी या मंदिराला भेट देऊन पूजा करतात. जवळपास २०० […]
Day: February 12, 2024
पत्रकार वागळे निखिल आणि सहकारी हल्ला प्रकरणात कडक कार्यवाही व्हावी
ज्येष्ठ पत्रकार श्री निखिल वागळे,अॕड.असिम चौधरी आणि विश्वंभर चौधरी यांचेवर हल्ला करणारा कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना व त्यांच्या अकोला जिल्हा कार्यकारिणी कडून करण्यात आलेली आहे.संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचेकडून मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मेल पाठविण्यात आले.तर ग्रामीणचे अकोला जिल्हाध्यक्ष सागर लोडम व […]
कौंडण्यपुरात खोदकाम करताना आढळलीं प्राचीन मूर्ती
तिवसा/कौंडण्यपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणी मंदिराला लागूनच एका घरात खोदकाम करताना दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली आहे. शोभाताई बबनराव डंबे असे घर मालकाचे नाव आहे या मूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश देवतांची असल्याचे सांगण्यात येते. विदर्भातील पुरातन राजधानी रुक्मिणी मातासह पंचसतीचे माहेरघर व कुलस्वामिनी अंबिका मातेचे […]
रथ सप्तमी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवसाला सूर्य जयंती असेही म्हणतात. रथ सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिथी आणि तारीख : पंचांगानुसार माघ […]