ज्येष्ठ पत्रकार श्री निखिल वागळे,अॕड.असिम चौधरी आणि विश्वंभर चौधरी यांचेवर हल्ला करणारा कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना व त्यांच्या अकोला जिल्हा कार्यकारिणी कडून करण्यात आलेली आहे.
संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचेकडून मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मेल पाठविण्यात आले.तर ग्रामीणचे अकोला जिल्हाध्यक्ष सागर लोडम व सहकारी पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक श्री श्याम धनमने यांचेकडे निवेदन देण्यात आले.यामुळे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीसह ,संदिप देशमुख,सागर लोडम यांचेसमवेत उपाध्यक्ष विवेक मेतकर,सहसचिव मनोहर मोहोड,सतिश देशमुख (निंबेकर,) गजाननज हरणे,दिलीप नवले,व ईतर पत्रकार उपस्थित होते.
About The Author
Post Views: 78