वॉशिंग्टन – अमेरिकेत पुढील सात दिवसांमध्ये ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस, यांना तर रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूकीसाठी आता केवळ सहा दिवस राहिले असून ५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.अमेरिकन जनता आपला नवा राष्ट्राध्यक्ष कोणाला निवडून देणार याकडे […]
Category: महाराष्ट्र
पुस्तक परिचय…. चूल
कवी /लेखक सु.पुं.अढाऊकर, अकोला समीक्षण /समीक्षक – विद्या बनाफर अस्तित्व प्रकाशन येथून प्रकाशित झालेला काव्यसंग्रह ,’चूल’ हा सु .पुं. अढाऊकर यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे ,जो मला सस्नेह भेट मिळाला. मी तो एकाच बैठकीत वाचून काढला. जेव्हा एखादे पुस्तक हातात घेतल्यावर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय ठेवून द्यायला मन धजत नाही , अर्थातच तेव्हा […]
PM मोदींनी गर्भवती महिला आणि बाळांसाठी U-Win पोर्टल लाँच केले, जाणून घ्या फायदे कसे मिळवायचे
नवी दिल्ली – धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. पीएम मोदींनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित 12,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक सरकारी योजनांचे उद्घाटन केले आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणाही केली. आरोग्य सुविधा अधिक चांगल्या आणि सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सरकारी पोर्टल […]
पुढील वर्षी होऊ शकते जनगणना !
कोरोना महामारीमुळे अडकून पडलेली जनगणनेची प्रक्रिया आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचे काम पुढील वर्षाच्या प्रारंभीच सुरू केले जाण्याची शक्यता आहे. सुमारे वर्षभर ही प्रक्रिया चालेल आणि २०२६ साली जनगणनेची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली जाईल. यासोबतच भविष्यातील जनगणनेच्या दशकीय चक्रातदेखील बदल होईल. दरम्यान, सामान्य जनगणनेसोबत जातनिहाय जनगणना करायची की […]
शिंक कशी येते?
कोणाला केव्हा व कोठे शिंका येईल ही काही सांगता येत नाही. त्यामुळे दरवाजात शिंकू नये हीसुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. शिंक येणे ही एक शारीरिक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. “ ‘जेव्हा काही रोगजंतू वा धुळीचे सूक्ष्म कण नाकामध्ये जातात तेव्हा त्यांना नाकातील केस अडवतात. ते कण तेथेच त्वचेवर अडकून पडतात. त्यामुळे स्पर्शज्ञानामुळे […]
जन्मदिवसावरून ठरतो स्वभाव
सोमवार : सोमवारी जन्मलेली व्यक्ती गोड बोलणारी व शांत स्वभावी असते. ही व्यक्ती मोठ्यांचे अनुकरण करणारी, उदार आणि व्यवहारज्ञानी असते. मंगळवार: मंगळवारी जन्मलेली व्यक्ती वाचाळ, खोटं बोलणारी, तापट आणि भांडायला सदैव तत्पर असते. ही व्यक्ती शेतीच्या कामात रस घेणारी असते. बुधवार: बुधवारी जन्मलेली व्यक्ती रूपवान असून शालजोडीतले मारणारी असते. ही […]
या’ दोन विषयात ३५ ऐवजी आता २० गुण मिळाले तरी व्हाल पास !
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट ! Big update for 10th students! शाळेत असताना भल्याभल्या हुशार विद्यार्थ्यांची गणित, विज्ञानामध्ये दांडी गुल होते. त्यामुळे गणित, विज्ञान विषयाला घाबरणारे खूप जण असतात. अनेक विद्यार्थी तर बाकीच्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवतात पण त्याना गणित आणि विज्ञान विषयात ३५ गुणही मिळवता येत नाहीत. आता या […]
जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाने राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला
श्रीनगर (): जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाने केंद्र सरकारला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन केले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या प्रस्तावाचा मसुदा तयार झाला […]
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर बनणार वेब सिरीज, या दिवशी रिलीज होणार पोस्टर
(वऱ्हाडवृत्त् डिजिटल) पंजाबी गायक सिद्धू मूसवाला आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, आता बातमी आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर एक वेब सीरिज बनणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा धमक्या […]
भारतीय लेखक नोबेल पारितोषिकापासून वंचित का?
या महिन्याच्या 10 तारखेला, तिच्या काव्यात्मक गद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोरियाच्या कादंबरीकार हान कांग यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. साहित्यासाठी आतापर्यंत 120 नोबेल पारितोषिके देण्यात आली असून त्यापैकी केवळ 18 महिलांना आहेत. हा सन्मान मिळविणाऱ्या हान कांग या आशियातील पहिल्या महिला लेखिका आहेत. आत्तापर्यंत […]