वेबसाइटवर होणार वर-वधूची नोंदणी वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला ■ पाटील समाज वर वधू सूचक मंडळातर्फे पाटील समाजात लग्न जुळविणे सोपी व्हावे, एका क्लिकवर योग्य स्थळाची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी वेबसाईट काढण्याचा निर्णय घेण्यात आला जुने शहरातील वानखडे नगर येथे पाटील समाज मंडळाची विविध विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये […]
Day: November 22, 2022
व्यायामाने ‘स्ट्रोक’चा धोका कमी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, सकाळचा व्यायाम हृदयविकार आणि स्ट्रोकपासून वाचवतो. ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी’ मध्ये याबाबतची माहिती प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सकाळच्या व्यायामामुळे हृदयरोग व स्ट्रोकचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. हृदयासंबंधीच्या आरोग्यातील गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य […]