वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क शिर्ला (अंधारे) : वकील ठेवायची ऐपत नसेल तर विधी समितीकडे अर्ज करा असे उद्गार पातुर न्यायालयाचे न्यायमूर्ती के.के .कुरंदळे यांनी अकोला जिल्हा सेवा प्राधिकरण ग्रामपंचायत शिर्ला आणि सोमपुरी महाराज यांनी संयुक्तरित्या दि 4 /11 /2022 ला आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात काढले. पुढे बोलताना ते म्हणाले की प्रकरण […]
Day: November 5, 2022
पोस्टात ९० हजार पदांची बंपर भरती
दहावी-बारावी पास आहात… नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आलीय! वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क (वृत्तसंस्था)- पोस्ट विभागात नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आली आहे. पोस्टात तब्बल ९८ हजार पदांची बंपर भरती होणार आहे. पोस्ट विभागाच्या वेबसाइटवर या भरतीची सूचना जारी करण्यात आली असून पोस्टमन, मेल गार्ड आणि अन्य पदांसाठी ही भरती होणार […]
व्हॉट्सॲप ग्रुप सदस्य संख्या आता १,०२४ वर व्हिडीओ कॉलवरही ३२ जणांना जोडता येणार
‘कम्युनिटी’ तयार करण्यासह तीन नवीन फिचर्स वापरकर्त्यांसाठी उपलब्ध वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क (वृत्तसंस्था) व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आता ५१२ सदस्यांऐवजी १,०२४ सदस्य सहभागी करून घेता येणार आहेत; तर व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलिंगमध्ये आता सहाऐवजी तब्बल ३२ जणांना एकाचवेळी सहभागी करून घेता येणार आहे. कंपनीने शुक्रवारपासून जगभरात तीन नवीन फिचर्स उपलब्ध करून दिले असून, त्यात […]