ऑस्ट्रेलियातील संशोधनातून धक्कादायक माहिती समोर; स्मरणशक्तीला घातक कॅनबेरा : ‘हायनोटिलेक्सोमेनिया’ म्हणजे नाकात बोट घालण्याची सवय. कुणी नावे ठेवेल एवढेच म्हणून ही सवय वाईट नाही. या सवयीमुळे अल्झायमर, डिमेन्शिया होऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधनातून समोर आले आहे. त्यासाठी उंदरांवर अध्ययन करण्यात आले. नाकावाटे बॅक्टेरिया उंदरांच्या मेंदूपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे […]