वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला – पाटील समाज अकोला शाखेतर्फे रविवार, १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. या वेळेत जास्तीत जास्त उपवर मुले मुली व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सदर […]