शिर्ला (अंधारे) : येथे जिल्हा उद्योग केंद्र अकोला पुरस्कृत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिरास आज मा.निमा अरोरा जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. सोलर चरख्यावर सुत कताईचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना त्यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी युनियन बँक व कॅनरा बँक अधिकारी, जेष्ठ नागरिक संघ सदस्य आणि […]