उपाध्यक्ष दिनकर घोरड,सचिव डॉ.रणजीत देशमुख तर कोषपाल काळे वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : पारदर्शक व्यवहार आणि शितबध्द वाटचालीने आदर्श ठरलेल्या शासनाच्या सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त स्थानिक मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेच्या अविरोध निवड झालेल्या संचालकांच्या सभेत पदाधिकारी निवड सुध्दा अविरोध पार पडली.सहकार अधिकारी श्री गणेश बारस्कर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहून अविरोध […]
Day: November 21, 2022
लाेकभाषिक कविता जपणे गरजेचे- बी. जी. वाघ
दीनबंध स्मृती प्रबाेधन कार्यक्रम उत्साहात वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकाेला: कविता वेदनेचं प्रतिबिंब असते. जनसामान्यांच्या व्यथा, वेदना साहित्यातून साहित्यातून मांडण्याची अभिव्यक्ती आज फुलताना दिसत आहे. आजही खेड्यापाड्यात प्रगल्भ विचारांची कविता जन्माला येत आहे. थेट काळजाला भिडणाऱ्या लाेकभाषिक कविता जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिकचे माजी सनदी अधिकारी, विचारवंत, लेखक बी. जी. वाघ […]
पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते; आ. अमोल मिटकरी
राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्काराचे वितरण अकोला : अकोला येथील खडकी बायपास येथील हॉटेल नैवेद्यमच्या हॉलमध्ये तरुणाई फाउंडेशन कुटासा आयोजित राज्यस्तरीय विविधक्षेत्र गुनिजन निमित्ताने महाराष्ट्रातील सामाजिक, कला, साहित्य, शैक्षणिक, आरोग्य, उद्योजक, आध्यात्मिक, पत्रकारिता, अभिनय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवतींना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी […]