वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे यांचा मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे होत आहे. प्रत्येक दोन वर्षांत मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होत असते.या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील तमाम पत्रकारांसाठी एक खास मेजवानी असते.गत राष्ट्रीय […]
Day: November 12, 2022
बाजरीच्या भाकरीला शहरी जनतेची पसंती; चुलीवरची बाजरीची भाकरी शहरी भागातून नामशेष
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ग्रामीण भागातील जनजीवन शहरी भागापेक्षा फार वेगळे आहे. त्यामध्ये राहणीमान, जेवण पद्धती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतो. आता हिवाळा सुरू झाल्याने शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण आहे. हिवाळा म्हटला की, प्रत्येक जण हिवाळ्यातील उबदार व पौष्टिक आहाराचे सेवन करीत असतो. त्यात काजू, […]
कोल्हापूरच्या अंबाबाईचा किरणोस्तव सोहळा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दरवर्षी जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी महिन्यामध्ये सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मुर्तीच्या पायावर पडतात तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात यालाच महालक्ष्मीचा किरणोत्सव असे म्हणतात हा किरणोत्सव खप मोठ्या उत्साहात पार […]
अफझलखानाची कबर अखेर उघडी; तब्बल २२ तासांनंतर मोहीम फत्ते : कबरीलगत कापडी जाळीचे कुंपण
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क प्रतापगड : किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखानाच्या कबरीलगतची सर्व अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून ही मोहीम तब्बल २२ तासानंतर पूर्ण झाली. त्यासाठी २८४ मजूर, ४ जेसीबी, २ पोकलेन, २ मोठ्या क्रेन,९ ट्रॅक्टर व ३ ट्रक असा लवाजमा अहोरात्र कार्यरत होता. शुक्रवारी पहाटे २ वाजता ही मोहीम […]