१९९१ साली सातारला ७७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होते. त्यावेळी माहेरची साडी हा चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यामुळे ७० च्या दशकातील हा नायक पुन्हा चरित्र अभिनेता म्हणून गाजला होता. आजकाल जसे सेल्फी काढले जातात, तसे पूर्वी कलाकारांच्या सह्या घेऊन आपल्या संग्रही ठेवण्याची प्रथा होती. या संमेलनाला बहुतेक दिग्गज होते. […]