नकळत नियम तोडणाऱ्यांसाठी सुविधा अलिकडे वाहतूक पोलिस चांगलेच सतर्क झाले आहेत. जवळपास प्रत्येक चौकात तुम्हाला एक तरी वाहतूक पोलिस कर्मचारी दिसून येईल एवढच नव्हे तर नियम तोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता अनेक सिग्नलवर तसंच महामार्गावर ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अनेकांकडून न कळत नियम तोडले जातात. तुमचा कडून एखाद्या नियमाचं उल्लंघन […]
Day: November 15, 2023
डिजिटल युगात व्यापक संपर्काचा मार्ग खुला
केंद्र सरकारने अलिकडेच डिजिटल प्रसारमाध्यम अवकाशात विविध प्रसार अभियाने हाती घेण्यासाठी आणि त्याबाबत सक्षम करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ‘डिजिटल जाहिरात धोरण, 2023″ ला मान्यता दिली. सध्याच्या काळात उदयाला येत असलेल्या प्रसारमाध्यमांच्या परिदृश्याच्या आणि प्रसारमाध्यमांच्या वापराच्या वाढत्या डिजिटलायजेशनच्या पार्श्वभूमीवर या स्थितीला प्रतिसाद देताना, केंद्र सरकारच्या विविध योजना, कार्यक्रम आणि धोरणांबाबत जागरुकता निर्माण […]