अमेरिकेसाठी नव्या नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी न्यूयॉर्क – नव्या नास्त्रेदमस यांनी अमेरिकेबाबत एक मोठी भविष्यवाणी केली असून, सध्या ती चर्चेचा विषय आहे. ‘न्यू (नवे) नास्त्रेदमस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी अमेरिकेवर मोठ संकट येणार असल्याचे भाकीत केले आहे. पुढील वर्षी अमेरिकेत मोठा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असल्याची भविष्यवाणी […]