आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन २ आणि ३ डिसेंबर मॉरिशसला होणार आहेत. मॉरिशस सरकारचं कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद या संमेलनाचं आयोजन करणार आहे. ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर संमेलनाचे अध्यक्ष, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर […]