मधुमेहाचा त्रास सहन करीत असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच मधुमेही रुग्णांची इन्सुलिनच्या वेदनांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन वर्षांत इन्सुलिन स्प्रे बाजारात येऊ शकतो. त्याच्या मदतीने रुग्ण इंजेक्शनऐवजी तोंडावाटे इन्सुलिन शरीरात घेऊ शकतील. प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली कंपनी निडलफ्री टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने दावा केला आहे […]