शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहावं विश्व मराठी संमेलन येत्या २६ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय जहाजावर रंगणार आहे. जगातील अशा प्रकारचं हे पहिलं तरंगतं साहित्य संमेलन लक्षद्वीपमध्ये होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद नौदलाचे निवृत्त अधिकारी ‘शौर्य चक्र’ पदकानं सन्मानित, कमोडोर जय चिटणीस संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत; स्वागताध्यक्षपदी निलेश गायकवाड आहेत आणि संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ […]