नवनवीन तंत्रज्ञान जुन्या पिढ्यांना अनेकदा आश्चर्यकारक वाटते. आमच्या लहानपणी फोनवर पलीकडचा माणूस दिसेल ही कल्पनादेखील जगातले आठवे आश्चर्य वाटायचे! सध्या बोलबाला असलेल्या थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानातील पुढची पावले अनेकांना चकित करणारी आहेत. आज जरी थ्रीडी प्रिंटिंग अस्तित्वात आले असले तरीही ही कल्पना अनेक वर्षांपूर्वी स्टार ट्रेक : द नेक्स्ट जनरेशनमध्ये दिसली […]