माणगाव ; रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या प्राचीन कुंभे घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या केळगण गावाच्या देवराईमध्ये ३४ वीरगळ, विष्णूमूर्ती आणि शिवमंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. त्यांची स्वच्छता व संवर्धन मोहीम टीम कुर्डुगड, स्थानिक केळगण ग्रामस्थ यांच्या संयुक्त उपस्थितीत झाली. महाराष्ट्रातील आद्य पराक्रमी घराणे सातवाहन राजांच्या काळापासून चौल बंदर ते […]
Day: November 22, 2023
सोने आयातीच्या सवयीमुळे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न दूर
आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य नीलेश शाह यांचे मत नवी दिल्ली: सोने आयात करण्याची सवय नसती तर भारत ५ हजार अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य खूप आधीच गाठू शकला असता, असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अस्थायी सदस्य नीलेश शाह यांनी व्यक्त केले. गेल्या २१ वर्षांत भारतीयांनी केवळ सोन्याच्या आयातीवर सुमारे ५०० […]
एसबीआयमध्ये मेगाभरती, लिपिकसाठी ८, २३८ जागा
अकोला : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदासाठी मेगाभरती सुरू आहे. लिपिक संवर्गातील ८ हजार २३८ कनिष्ठ सहयोगी पदांसाठी ‘एसबीआय’कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवरून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांची पूर्वपरीक्षा जानेवारी २०२४ […]