बनावट सीम विकणाऱ्यांना बसणार चाप एक डिसेंबरपासून मोबाईल सीमकार्डच्या विक्रीसाठीच्या नियमावलीत बदल होणार आहे. सीमकार्डमधील गैरप्रकार आणि बनावटगिरीला चाप लावण्यासाठी नियमावलीत बदल केला जाणार आहे. सीमकार्डच्या नियमावलीत बदल करण्यासाठी सरकारने याआधी एक ऑक्टोबरची डेडलाईन दिली होती. त्यानंतर सरकारकडून ही मुदत पुन्हा एक डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. सीमकार्डच्या खरेदी आणि विक्रीवरील नवीन […]