अकोला : जलवायू परिवर्तन व वातावरणातील बदलांचे आव्हान कृषी क्षेत्रापुढे उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी व त्याला अनुकूल पीकपद्धती निर्माण करण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली […]
Day: February 15, 2024
अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे रोजगारइच्छूक महिलाभगिनींसाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे विशेष पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील धूत इलेक्ट्रिकल्स, अबेल इलेक्ट्रो-सॉफ्ट टेक्नॉलॉजी, पिंपल ट्री वेंचर, टॅलेनसेतू आदी आस्थापना, कंपन्यांतील 284 पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात ऑनलाईन […]