कॅनबेरा, मधुमेही रुग्णांच्या जुनाट जखमांवर प्रभावीपणे उपचार करण्यात संशोधकांना यश आले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हे शक्य केले. मधुमेही रुग्णांना जुनाट जखमा बरे करण्यासाठी टीमने प्लाझ्मा ॲक्टिवेटेड हायड्रोजेल थेरपी (PAHT) वापरली. यासाठी प्रतिजैविक किंवा ड्रेसिंगची आवश्यकता नाही.
About The Author
Post Views: 86