मला माहिती आहे, आपण प्रत्येक जण सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून या लेखाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. साधारणतः आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेने फसवले जात असतो, त्यात जर का कमी पैशांत फसवले गेलो, तर त्याचे वाईट वाटत नाही किंवा फार कमी वेळापुरते वाईट वाटते, परंतु अनेक वेळा आपण मोठी रक्कम गमावतो, त्याचा […]
पपायरस रोल ते पेपर
इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक प्राचीन इजिप्शियन बंदर ‘वादी अल्-जर्फ’… या परिसरात २०१२ मध्ये पुरातत्त्वसंशोधकांनी उत्खनन केलं…या उत्खननात त्यांना काही लिखित पुरावे सापडले. या लिखित पुराव्यांमध्ये गिझाच्या ‘ग्रेट पिरॅमिड’च्या बांधणीची शेवटची काही वर्षं, इसवीसनपूर्व २५६०-५० च्या दशकात खुफूच्या राजवटीचा झालेला शेवट आदीचं वर्णन करण्यात आलं होतं. इजिप्शियन इतिहासाचे अशाच […]
चिनी माल स्वस्त का असतो?
कच्च्या मालाची स्वस्तात उपलब्धता, किनाऱ्यालगतची जमीन, स्वत:चे तंत्रज्ञान (सर्वच चोरलेले नसते), वीज, पाणी व कमी पैशांत मिळणारे कशल व काम करणारे मनुष्यबळ, सांडपाण्याचा निचरा सहज होऊ शकेल अशी व्यवस्था, कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देण्याची तयारी, दप्तरदिरंगाईऐवजी तत्परता असल्यामुळे चिनी वस्तू स्वस्तात तयार होतात. त्यामुळे चीनला वस्तू इतरांच्या तुलनेत स्वस्तात विकूनही […]
‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान : असं बदलेल आयुष्य!
वऱ्हाडवृत्त डिजिटल तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात कसा उपयोग होतो, जीवन कसं सुकर होतं, हे वारंवार अनुभवायला मिळालं आहे. भारतात मोबाइल तंत्रज्ञानात वेगाने बदल होत गेला. आता चौथ्या पिढीतून पाचव्या पिढीकडे जाताना इंटरनेट, मोबाइलसेवेचा वेग प्रचंड वाढणार आहे. आणखी काही महिन्यांमध्ये देशातली बहतांश शहरं ‘फाईव्ह जी ने जोडली जातील. अर्थात त्यात ‘जिओ’च्या […]
गतवर्षी रस्ते अपघातांत १.५५ लाख बळी
एनसीआरबीच्या अहवालात आकडेवारी प्रसिद्ध वऱ्हाडवृत्त डिजिटल गेल्या वर्षी देशात रस्ते अपघातांत सुमारे १.५५ लाख लोक मृत्युमुखी पडले असून, २०२० सालच्या तुलनेत हा आकडा जास्तीचा आहे, अशी माहिती रविवारी उजेडात आली आहे. देशात दररोज ४२६, तर दरतासाला १८ जण मरण पावले आहेत. ही आकडेवारी इतर वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे समोर आले […]
कच्च्या मालावर जीएसटी तयार पुस्तक करमुक्त
सर्व पुस्तकांच्या किमती ५० टक्के वाढणार! वऱ्हाडवृत्त डिजिटल कच्च्या मालाचे वाढलेले दर, त्यामुळे कागदाच्या वाढलेल्या किमती, सरकारने लावलेला जीएसटी, सोबतच महागाईने वाढलेल्या किमतीमुळे पुस्तकांच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी शालेय पुस्तकांच्या व वह्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे समोर आले होते. आता सरकारने ग्रंथनिर्मितीच्या प्रत्येक विभागाला १८ टक्के जीएसटी […]
आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई
वाहनांचे फोटो काढण्यासाठी मोबाईलचा वापर महागात पडणार वऱ्हाडवृत्त डिजिटल वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचे चालान पाठवले जाते. मात्र, आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. याबाबत वाहतूक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. वाहतूक […]
व्यसनाधीनता : सामाजिक कलंक !
वऱ्हाडवृत्त डिजिटल समाजामध्ये वाढलेली व्यसनाधीनता पाहून मन विषण्ण होते. ज्यांचे तारुण्य अजून उमलायचे आहे असे तरुण युवक, तसेच कुटुंबातील वृद्ध नागरिक आज व्यसनाच्या आहारी गेले असून त्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आजकाल मद्यपानाला प्रतिष्ठा लाभली आहे. प्रत्येक पार्टीत मद्य हवेच, अशी जणू फॅशनच झाली आहे. व्यसनाधीन मनुष्य आपली पत आपल्या […]
देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लडाखमध्ये
वऱ्हाडवृत्त डिजिटल केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हाती घेतलेल्या पहिल्याच उपक्रमांतर्गत देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लडाखमध्ये उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील ३ महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रस्तावित डार्क स्काय रिझर्व लडाखमधील हानले येथे उभारण्यात येणार आहे. ते चांगथांग वन्यजीव अभयारण्याचा भाग असेल. त्यामुळे भारतामधील खगोल पर्यटनाला चालना […]
तोतया गुरुजींना बसणार आळा
वर्गात फोटो लावण्याबाबत शासनाने केली भूमिका स्पष्ट वऱ्हाडवृत्त डिजिटल शाळांमध्ये वर्गात शिक्षकांनी आपला फोटो लावावा, या शासनाच्या आदेशाविरोधात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. काही ठिकाणी आंदोलनेही केली आहेत. मात्र, या मागचे कारण आता शासनाने स्पष्ट केले असून, तोतया शिक्षकाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला […]