वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या नियमांनुसार, एका कनेक्शनवर वर्षभरात आता फक्त १५ सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना १५ पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर […]
Category: बातमी
उत्तराखंडमध्ये पाचशे रुपये भरा, रात्र तुरुंगात काढा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क तुरुंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंग प्रशासनाने एक नामी उपाय शोधला आहे. त्यानुसार ५०० रुपये देऊन तुरुंगात एक रात्र काढण्याची परवानगी तुरुंग प्रशासनाकडून दिली जात आहे. या कारागृहाचे उपअधीक्षक सतीश सुखीजा यांनी सांगितले की, हल्दवानी कारागृह १९०३ मध्ये बांधण्यात आले होते. याच्या काही भागात […]
जगभरात हिंदूंविरोधात राग का?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतात म्हणजेच आपल्या स्वदेशात असताना भारतीय नागरिक, मग तो हिंदू असो की ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अथवा मुस्लिम सर्वच धर्माची मंडळी थोडी बेशिस्त अघळपघळ वागताना दिसतात. कदाचित ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ यातून किंवा घटनेने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेच म्हणून अथवा राजकीय सत्तेची गुर्मी, श्रीमंतीचा माज किंवा धार्मिक […]
सम्राट अशोकाच्या शिलालेखावर अतिक्रमण शिलालेखाचे रूपांतर केले कबरीत
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर एक कबर बांधण्यात आली असून यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लिहिलेला लघुशिलालेख सासारामच्या चंदन पहाडीवर आहे. त्यावर काही लोकांनी अतिक्रमण करून त्याला कबरीचे स्वरूप दिले आहे. हा शिलालेख चंदन पहाडीवर 256 दिवसांचा उपदेश पूर्ण झाल्यानंतर लिहिला […]
एका चिमटीची जादू : हिंग
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग हा मुख्य घटक आहे. हिंगाचे रोप लावल्यापासून ते हिंग मिळेपर्यंत चार ते पाच वर्षे जावी लागतात. हिंगाच्या एका रोपापासून जवळपास अर्धा किलो हिंग मिळतो आणि त्यासाठी सुमारे चार ते पाच वर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळेच हिंगाची किंमत जास्त असते… स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग […]
भेसळ भगरीबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला नवरात्र उत्सवात भाविक मोठया प्रमाणात उपवास करतात. उपवासामध्ये भगरीचे वेगवेगळे पदार्थ करून सेवन करण्याचे प्रमाण अधिक असतो. भेसळ भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना निर्देशात आले आहे. याकरीता भेसळ भगर पदार्थाचे सेवन करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त […]
दरवर्षी रेबीजमुळे ३० हजार लोकांचा मृत्यू
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क देशात दरवर्षी सुमारे दीड कोटी लोकांना कुत्रे चावतात. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास रेबीज रोग होतो. या रेबीजमुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. या रोगाचा अंदाचे १.७ टक्के इतका प्रादुर्भाव आहे. तसेच, विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची […]
” सृजनदीप दिवाळी अंक – पुरस्कार -२०२२”साठी प्रस्ताव आमंत्रित
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मूर्तिजापूर – दीपोत्सव,दिवाळी हा भारतीय संस्कृतीतला एक आनंदोत्सव आहे .आणि या आनंदोत्सवाच्या अनुषंगाने विशेष पर्वणी मिळते ती लेखक ,वाचक आणि जाहिरातदार यांना नाविन्यपूर्ण दिवाळी अंकातून प्रसिद्ध होणार्या वाचनिय अशा फराळाची ! संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर यावर्षीपासून घेऊन येत आहे, खाली प्रमाणे […]
डिजिटल मार्केटिंगमधल्या संधी
इंटरनेट ही काळाची द गरज आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराने करिअरचे अनेक पर्याय खुले केले आहेत. ऑनलाईन खरेदीचं प्रस्थ वाढत चाललं आहे. सोशल मीडिया प्रभावी ठरत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नव्याने कामाला सुरूवात करायची असेल तर डिजिटल मार्केटिंगमधले हे […]
एक पाऊल टाकू ‘मी माझा’ च्या पलीकडे……
तरुणाईच्या हातात देश सुरक्षित राहायला हवा,अशी जगाची अपेक्षा असते.परंतु,देशाच्या सुरक्षिततेआधी आपली,आपल्या नोकरीची आणि परिवाराची सुरक्षितता महत्वाची मानून ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’ अशा भावनेतून आपल्यापैकी अनेक जण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुढे सरकत राहतात.दिवस पुढे जात राहतात आणि मग एखाद्या ताज्या आदोंलनाच्या निमित्तानं आपल्याला सत्व तपासून पाहण्याची संधी […]