आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराच्या प्रसादात (लाडू) प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर देशभरात राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रत्येकजण प्रश्न उपस्थित करत आहे. प्रसादात भेसळ करून हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, तिरुपती मंदिराच्या प्रसादामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 40 […]
Category: विशेष लेख
मोबाईलचे व्यसन हे घातक!
कमी-अधिक प्रमाणात, देशातील प्रत्येक पालकांना काळजी वाटते की त्यांची मुले त्यांच्या स्मार्टफोनवर तासनतास घालवतात. त्यांच्या आक्षेपावर असा युक्तिवाद केला जात आहे की, ऑनलाइन अभ्यास करण्याचा दबाव आहे, विशेषत: कोरोनाच्या संकटानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल फोन वापरण्याच्या व्यसनात मोठी वाढ झाली आहे. सामान्य पालकांना आपल्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवायचे होते, परंतु महामारीने […]
सेवा शुल्क, दंडाच्या माध्यमातून बँकांना मोठा फायदा
खात्यात किमान शिल्लक नसणे व ‘एटीएम’चा जास्त वापर यामुळे २०१८ ते २०२३ या दरम्यान बँकांनी खातेदारांकडून तब्बल ३५ हजार कोटींच्या दंडाची वसुली केली! आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये स्टेट बँक सोडून उर्वरित ११ राष्ट्रीयीकृत बँकांनी ‘बचत खात्यात’ किमान शिल्लक नाही म्हणून २,३३१ कोटी रुपये दंडापोटी वसूल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय […]
मन शांत करणारी कलर थेरपी
कलर थेरपी म्हणजे क्रोमोथेरपी. या थेरपीबद्दल तुम्ही ऐकलं असेलचं. वैद्यकीय शास्त्रातील अनेक महत्त्वाच्या थेरपीमध्ये कलर थेरपीचाही समावेश होतो. कारण औषधांप्रमाणेच रंगांचाही आपल्या मेंदूवर प्रभाव पडतो. यामध्ये रंगांचा वापर औषधासाठी केला जातो. रंगांमुळे व्यक्तीचा मूड, वागणूक आणि तणावाची पातळी प्रभावित होते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. शरीरातील तत्वांना समतोल राखण्याचे […]
नेते घडवणारी शाळा द दून स्कूल
द दून स्कूलचा ७२ एकर विस्तार असलेला कॅम्पस आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील इमारतींमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालये आहेत. शाळा पारंपरिक विषयांसोबत २१व्या शतकातील आधुनिक अभ्यासक्रम प्रदान करते. ही स्कूल फक्त मुलांनाच प्रवेश देते. फक्त बॉईज स्टुडन्टसाठी ही निवासी शाळा आहे. द दून स्कूलमध्ये […]
घोरपडीची दंतकथा
‘आधी लगीन कोंढाण्याचे’ आणि ‘गड आला पण सिंह गेला’ ही दोन वाक्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. पहिले वाक्य नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तोंडचे तर दुसरे वाक्य तानाजींच्या मृत्यूनंतर शिवरायांच्या मुखातून निघालेले. या ठिकाणी पुण्याजवळील सिंहगडाचा ‘कोंढाणा’ हा उल्लेख तर तानाजींच्या शौर्याचा गौरव म्हणून ‘सिंहगड’ हे कोंडाण्याचे […]
दही कसं तयार होतं?
कोणत्याही गृहिणीला विचारा. ती म्हणेल,’इश्श! त्यात काय आहे? दुधात इवलंसं विरजण घाला आणि झाकून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ठेवलंत तर सकाळी उठाल तेव्हा दही तयार झालेलं असंल.’ खरं आहे. पण मग दिल्लीसारख्या उत्तरेकडच्या शहरात हिवाळ्यात तसं करुनही दही का लागत नाही? आणि विरजण म्हणजे तरी काय? ते दुधात घातल्यावर नेमकं काय […]
जानें भारत में पहली इलेक्ट्रिक ट्रेन कब और कहां से चली थी?
India’s First Electric train: भारतीय रेलवे परिवहन में एक प्रमुख भूमिका निभाता है. लोग ज्यादातर रेलवे से यात्रा करना पसंद करते हैं और सामान आसानी से ट्रेन के माध्यम से ले जाया जा सकता है. विकासशील देशों में टेलवे देश की अर्थव्यवस्था महत्वपूर्ण भूमिका निभाती है. इसमें बड़ी संख्या में […]
व-हाडी कथा – मंगयसुत्र….
” काय श्यामराव कवा चारता पोरीच्या लगनाचा बुंदा. “” साजरा सोयराच मनाजोगता भेटूनं नाह्यी राह्यला ना बावा डिग्या. “” कसा पायजे. “” दनकट कास्तकार पायजे ब्वा. “” मंग जितापूरले हाय एक सोयरा. पन्नासक एक्कर वावर हाय. “” पोरगं काय करते. “” कास्तकारी… दुसरं काय करनं भोकाचे वळे काहाळनं काय. इतल […]
कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा!
कासव आणि ससा यांची कथा तुम्ही ऐकली असेलच. या कथेत कासव विजेता आणि ससा हरणारा आहे. वास्तविक कासव हे आपल्या परिसंस्थेसाठी खूप महत्वाचे आहे. या कारणास्तव दरवर्षी २३ मे रोजी जागतिक कासव दिन साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात अमेरिकन कासव रेस्क्यूने केली होती. या दिवसाशी संबंधित सर्व महत्वाची माहिती सदर […]