वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सातत्याने फोनवर असणे ही स्मार्टफोनधारकांसाठी चिंतेची बाब आहे. भारतीयांना आपल्या स्मार्टफोनबाबत विशेष प्रेम असून अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले आहे. भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे अठराशे तास स्मार्टफोन वापरासाठी खर्च करत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सायबर मीडिया रिसर्च आणि एका […]
Category: लोकप्रिय लेख
पोलिसांविरोधात तक्रार कशी कराल?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क पोलीस प्रशासन हा देखील न्यायव्यवस्थेचा भाग असल्याचे आपणास दिसून येते. पीडित व्यक्ती न्याय मागण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे जाते. कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्याची दखल ही सर्वात पहिल्यांदा पोलीस प्रशासन घेत असते. (How do you file a complaint against the police?) अलीकडे मात्र पोलीस प्रशासनात भ्रष्टाचार केला जातो, अशा घटना […]
विदर्भाचा सत्यानाश अजून किती काळ होऊ देणार?
विदर्भाच्या निसर्गसंपत्तीला आणि लोकांच्या सृजनशील संस्कृतीला न्याय देणारी व्यवस्था मुंबईहून उभी राहू शकत नाही, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. नागपूर – मुंबई अंतर ९५० कि.मी., तर गडचिरोलीवरून १३०० कि.मी. आहे, आपण दिल्ली दूर आहे म्हणतो; मात्र नागपूर – दिल्ली अंतर ९०० कि.मी. आहे. देशात कुठल्याच राज्याची राजधानी इतकी दूर नसेल. […]
ग्रामविकासाचा वर्धा पॅटर्न
स्वातंत्र्य चळवळीनंतर देशातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू केले गेले. साधारणपणे १९३४ ते १९४० या काळात स्वातंत्र्याची ही चळवळ अधिक गतिमान झाली होती. ग्रामीण भागातील लोक आर्थिकदृष्ट्या परावलंबी राहू नयेत यासाठी त्यांना स्वावलंबनातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. यातूनच वर्धा परिसरात १९३४ मध्ये विनोबा भावे यांच्या प्रयत्नातून […]
मधमाश्यांपुढे अस्तित्वाची लढाई
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मधमाश्यांविषयी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. छोट्याशा मधमाशीपासून आपल्याला मधाच्या रूपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतील सर्वात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाश्या फुलांमधील मकरंद गोळा करून मध तयार करतात. हा मध वर्षानुवर्षे टिकणारा असतो. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात. मधमाश्यांविना निसर्गाचे चक्र बाधित होऊ शकते. कारण, मधमाश्या […]
१२ राशी व त्यांचे स्वभाव
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क राशी: मेष स्वामी : मंगळ देवता : भगवान विष्णू जप मंत्र : ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव : श्री गणेश रत्न : पोवळे जन्माक्षर : चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ललं. ‘लू मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नी तत्त्वाची […]
महाराष्ट्राच्यासमृद्धीचामहामार्ग
११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र समृद्धी मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मागोवा घेणारा लेख… देशाचे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातून अनेक वेळा अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत, […]
श्री समर्थ वाग्देवता मंदिर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्याचे जतन संशोधन करण्याच्या उद्देशाने समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे १०० ते ८०० वर्षांचे हजारो दुर्मिळ कागदपत्रे आहे. पारतंत्र्याच्या काळात शंकर श्रीकृष्ण देवांनी राष्ट्र आणि समर्थ भक्तीने सन १८९३ मध्ये सत्कार्योतेजक सभा स्थापन केली आणि वि. का. राजवाडे संशोधन मंडळ १९२७ […]
‘रेल्वेबळी’ रोखण्यासाठी…
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील सर्वांत ५ नेटवर्कपैकी चौथ्या क्रमांकाचे आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतीय रेल्वे नेटवर्कचा क्रमांक लागतो. तर पाचव्या क्रमांकावर कॅनडा रेल्वे आहे. या देशांप्रमाणेच भारतीय रेल्वे व्यवस्थापनही आधुनिकीकरण, विकास व काळानुरूप बदलाच्या मार्गाने वेगाने पुढे जात आहे. भारतीय रेल्वे पूर्ण देशात मीटर गेज नेटवर्कला […]
भिडभाड न बाळगणारे विक्रम गोखले
१९९१ साली सातारला ७७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होते. त्यावेळी माहेरची साडी हा चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यामुळे ७० च्या दशकातील हा नायक पुन्हा चरित्र अभिनेता म्हणून गाजला होता. आजकाल जसे सेल्फी काढले जातात, तसे पूर्वी कलाकारांच्या सह्या घेऊन आपल्या संग्रही ठेवण्याची प्रथा होती. या संमेलनाला बहुतेक दिग्गज होते. […]