शिक्षक साहित्य संघ (महाराष्ट्र) यांचे ८ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तेल्हारा येथे संपन्न होत असून अखिल भारतीय साहित्य संमेलन अंमळनेरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविद्रजी शोभणे हे उद्घाटक म्हणून लाभणारं आहे .वऱ्हाडीचे महाकवी प्रा.डॅा विठ्ठल वाघ ,महाराष्ट्राच्या लाडक्या जेष्ठ साहित्यीका वऱ्हाडरत्न डॅा.प्रतिमा इंगोले,वऱ्हाडी ख्यातनाम लेखक, कवी पुष्पराज गावंडे , साहित्यिक तथा शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, टिव्हीस्टार काव्यप्रतिभेचे धनी , तुफान विनोदी कवी गझलकार लेखक किशोर बळी ,हास्यसम्राट नितीन वरणकर,पुरोगामी “बिब्बा”कार विजय ढाले (आर्णी यवतमाळ) मित्रकवी अनंत राऊत (मित्र वणव्यामध्ये उंबऱ्यासारखा ) कायजाचा कातोडाकार अरूण मोडक,गझलकार अमोल गोंडचवर,प्रा.संजय कावरे, गझलकार निलेश कवडे ,दिनेश मोडोकार, लाडका कवी,गझलकार चंद्रशेखर चंद्रशेखर महाजन आकोट ,गझलकार दिगांबर खडसे,अजित सपकाळ संदीप देशमुख,विद्या बनाफर,प्रिती इगळे,साधना काळपांडे इ.ख्यातनाम कवी सह कविसंमेलन रंगणार असून महाराष्ट्रातील विचारवंत साहित्यीक तथा शिक्षणतज्ज्ञ किर्ती काळमेघ,निलेश घुगे वाशिम,हरिष ससनकर चंद्रपुर यांचा परिसंवाद रंगणार भविष्यवेध शाळा व जागतिक शिक्षण या विषयावर परिसंवाद होणार असून पुणे चिंचवड सहाय्यक आयुक्त , लेखक अण्णासाहेब बोदडे,लोकमत संपादक किरण अग्रवाल ,प्रा.डॅा .गजानन नारे डॅा अजय विखे जलतज्ज्ञ प्रतिक उंबरकर,सत्यशील सावरकर श्रीकृष्ण झाडोकार यांची विशेष उपस्थितीत कृषी माती माणुस आणि शिक्षण राहणार असून उद्घाटन सोहळा ,ग्रंथदिंडी ,पुस्तक प्रदर्शनी,विभागीयस्तरावर गाजलेली शिक्षकांची झाँकी , शिवव्याख्याती कु .देहुती बगले सह बालकुमार कविसंमेलन हे खास आकर्षण असणार आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने शिक्षक तसेच प्रेक्षक यांनी उपस्थित राहुन संमेलन यशस्वी करावे असे शिक्षक साहित्य संघ संस्थापक जयदिप सोनखासकर,प्रा.अरविंद गिर्हे,प्रा.गोपाल ढोले,रविंद्र वर्गे,चारूदत्त मेहेरे,शिवराजे जामोदे कविराज,अविनाश भारसाकळे ,तुळशीदास खिरोडकार ,सिद्धार्थ शामस्कर,शांतीकुमार सावरकर,राजेशगोमासे, गोपालभाऊ बुजबले ,गंगाभाऊ खोडे, विजय टोहरे,मनिष गिर्हे,शंकररराव बहाकर,नागोराव खारोडे,मनोहराव शेळके,दिपक दही,निलेश भारसाकळे,माधवराव विखे ,नंदकिशोर मेतकर,अशोक अहेरकर,सतिष देशमुख,शाम पाठक,ओमप्रकाश उगले सुरेश खोडे,भारत दानधर्म रंगभारत अमझरे,सुदर्शन बोदडे,अमोल शामस्कर,प्रशांत बुले,सुभाष ढोकणे, मिलींद खिराडे,प्रमोद वडतकर,दिपक साबळे प्रकाश अवारे ,प्रमोद बगले,देवमन रौदळे,प्रशांत भारसाकळे डॅा.विजय वाकोडे,राजेश देशमुख ,नवनाथ कोरडे ,प्रमोद पोके,शैलेंद्र डोसे एकनाथ बहाकर,राजेश चित्ते प्रविण डेरे ,डॅा.गणेश इंगळेनितीन धोरण ,विजय इंगळे,राजेश अभ्यकर,पांडुरंग डाबेराव प्रेमदास इंगळे,प्रकाश आवारे विलास खुमकर, रामेश्वर कुकडे मनोज बगले ,गोपाल दातार,रवि वासनकर,पवन काळपांडे,निलेश तलवारे,स्वप्निल कराळे,भेले सर,विजय इंगळे,प्रकाशभाऊ गावंडे,कोळस्कर सर,कपिल इंगळे,राजेश मुकुंदे,विलास घोडेस्वार,अमोल दामोदर,योगेश कुकडे,प्रतिक उंबरकर,गोपाल सुरे,अजय पाटील,अशोक दळवी,सौ सुनिता कोरडे सौ.प्रेरणा कराळे,सौ.हेमलता नेमाडे,सौ.स्वप्ना कराळे सौ.प्रमिला वानखडे राऊतसुनिता काकड,साधना काळपांडे,मगेश माकोडे,प्रविण चिंचोळकर,गोपाल मोहे,नितीन राजनकर,शिवाजी तायडे,अविनाश मोहिते अशोक चौधरी दादासाहेब वरठे,संजय गिर्हे भारत तायडे अरूण निमकर्डे उमेश तिडके ,गोपाल गिर्हे किशोर कोल्हे ,देविदास कोहरे ,अमोल ढोकणे ,अमोल राखोंडे,कवि दाते ,प्रशांत राजनकर, मनोहराव अरबट,प्रकाश आवारे,पवन वसे ,राजाराम म्हैसने,केशव देशमुख सहदेवराव चिकटे किर्तीकुमार मुंढे ,नामदेवराव केंद्रे ,अनिल खुमकर ,विशाल नागले,माधवराव केंद्रे धिरज वानखडे,निळकंठ सानप,विठ्ठल दाने,निळकंठ घाटोळ प्रविण चोपडे,मोहन भड दिपक पोके अनिल सोळंके,राजेद्र दिवनाले.मंगेश पवार निखिल गिह्रे गोपाल गिह्रे,महेद्र कराळे मंगेश खुमकर,संजय
गासे,सैय्यद सर,राहुल अवताडे,अनिल बिहाडे,विशाल घोगले ,निलेश खारोडे प्रविण खारोडे पंकज तांबडे गजानन नेमाडे,अविनाश देशमुख,आशिष सदाफळे,रविंद्र टोहरे,गजानन कराळे,अनिल बिहाडे,शिक्षक साहित्यसंघ सचिव संघर्ष सावरकर कळवितात.