वऱ्हाडवृत्त डिजिटल
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हाती घेतलेल्या पहिल्याच उपक्रमांतर्गत देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लडाखमध्ये उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील ३ महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रस्तावित डार्क स्काय रिझर्व लडाखमधील हानले येथे उभारण्यात येणार आहे. ते चांगथांग वन्यजीव अभयारण्याचा भाग असेल. त्यामुळे भारतामधील खगोल पर्यटनाला चालना मिळेल, तसेच ते ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गॅमा-रे टेलिस्कोपसाठीचे जगातील सर्वात उंचीवरच्या स्थळांपैकी एक असेल.
About The Author
Post Views: 78