वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भाडेकरार म्हणजे काय? भाडेकरार हे एक कायदेशीर कंत्राट आहे, जे मालमत्तेचे मालक आणि तेथे राहू इच्छिणारे भाडेकरू यांच्यादरम्यान केले जाते. अर्थात, आपण या कायदेशीर दस्तावेजावर जास्त लक्ष देत नाही; परंतु आपण त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. करारनामा हे एक महत्त्वाचे कायदेशीर दस्तावेज/ कंत्राट आहे, ज्यात मालमत्ता भाड्याने […]
Category: महाराष्ट्र
हरित फटाके म्हणजे काय?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क एकाच काळात मोठ्या प्रमाणावर वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर हवा आणि वायू प्रदूषण होते. नायट्रोजन आणि सल्फर हे हानीकारक वायू या फटाक्यांतून तयार होतात. त्यामुळे अनेक जण हल्ली फटाकेमुक्त दिवाळीचा आग्रह धरत असतात. याला हरित फटाके हा एक पर्याय समोर आला आहे. हरित फटाके म्हणजे ज्यामुळे हवा […]
फाईव्ह-जीआणि रेडिएशन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क पोबाईलच्या रेडिओ लहरी आणि टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनकडे आपण सर्वच जण अनेक वर्षांपासून संशयाने पाहत आहोत. मोबाईल सेवेने जगात पाऊल टाकल्यानंतर या रेडिएशनची मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामाची चर्चा सुरू झाली. कोरोना काळात तर फाईव्ह जी तंत्रज्ञानाला थेटपणे कोराना संसर्गाचा प्रसार करणारा घटक म्हणून पाहिले गेले. […]
आधार कार्ड करा ई-मेलला लिंक
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आता यूआयडीएआयने ईमेल आयडीसह आधार कार्ड अपडेट करण्याचे सांगितले आहे. यामुळे तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला जात आहे कळण्यास मदत होणार असून गुन्हेगारीला देखील मोठया प्रमाणात आळा बसेल. यूआयडीएआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. आधारधारकांनी त्यांचा ई-मेल आयडी आधारशी लिंक केल्यास […]
हिरकणी महिला बचत गट महोत्सवाचे आयोजन भरगच्च गर्दीने यशस्वी
देशमुख महिला मंडळाचा एक उल्लेखनिय उपक्रम वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला – समाजातील महिलांनी ईतर महिलांना प्रोत्साहन देऊन,मदतीचा हात देऊन आर्थिक स्वावलंबनाची दिशा दाखवावी.यातून व्यापक प्रमाणात समाजाचा विकास होऊन उद्योग क्षेत्रात महिला सुध्दा पुरूषांच्या बरोबरीने आपले व्यावसायिक कौशल्य सिध्द करू शकतात हे सिध्द होईल असे उद्योग जागृती पर आवाहन सुप्रसिद्ध उद्योजिका […]
कार्यकर्ते व्हा … अरुण रोडे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नेरूळ (मुंबई) कार्यकर्ते व्हा पद आज आहे उद्या नाही म्हणून पदाधिकाऱ्यांनी निरंतर कार्यरत राहून कार्यकर्ते व्हावे असे उद्गार महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) अध्यक्ष अरुण रोडे यांनी नेरुळ( मुंबई )येथे जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय समितीच्या अध्यक्ष व सचिवांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले . सत्राच्या प्रारंभी प्रशिक्षणार्थींना संदर्भ […]
चीनची नजर पाकच्या गाढवांवर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आर्थिक संकटांतून सुटका करण्यासाठी पाकिस्तानला नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. कारण चक्क चीनने पाकिस्तानातून गाढवे आणि कुत्री यांची आयात करण्यात रस दाखविला आहे. आर्थिक संकटांतून मुक्तता व्हावी, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. गाढवांची सर्वाधिक संख्या असलेले पाकिस्तान हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र आहे. सुमारे ५० लाख […]
दिवाळीनंतर ‘मिशन अंधत्वमुक्त महाराष्ट्र
टाळता येणारे अंधत्व रोखणाऱ्या मिशनची सूत्रे डॉ. तात्याराव लहानेंकडे वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई : टाळता येणाऱ्या अंधत्वापासून महाराष्ट्र मुक्त करण्याचे मिशन राज्य सरकारने हाती घेतले असून या मिशनची सूत्रे ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाती दिली आहेत. दिवाळी होताच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे मिशन सुरू होईल आणि लाखो […]
फोर-जी फोन बंद होणार!
सरकारने घेतला निर्णय वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दिल्ली,: मोदी सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बुधवारी झालेल्या एका बैठकीत 5जी स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर 5जी सपोर्ट सॉफ्टवेअर अपडेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 5 जी स्मार्ट फोनची उपलब्धता वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. यासोबतच 10 हजार रुपयांवरील प्रत्येक फोनमध्ये 5 जी असायला हवे […]
बालकामगार निर्मूलनासाठी नेटवर्क स्थापन
अकोला जिल्हा समन्वयक म्हणून तुषार हांडे यांची निवड वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : अमरावती येथे नुकतीच पार पडलेल्या महाराष्ट्रांत बालकामगार विषयावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा बालमजुरी निर्मुलन करण्यासाठी राज्य स्थरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कडू यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. तेलंगणा मध्ये बालमजुरी विरोधात काम […]