वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यातील समतोल राखण्याचे आव्हान वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी असलेली जीवघेणी स्पर्धा, समाज माध्यमे आणि वैयक्तिक आणि व्यावयासिक आयुष्यात समतोल राखताना होणारी ओढाताण या प्रमुख कारणांमुळे भारतातील तरुण पिढी ताणतणावांचा सामना करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील शहरी भागात राहणाऱ्या सुमारे 81 टक्के तरुण पिढीला […]
Category: आरोग्य
भारतात १५ टक्के महिलांमध्ये ‘आर्थरायटीस’!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतात पाच महिलांमध्ये एकीला संधीवाताचा त्रास तासनतास कम्प्युटरवर काम करणे, टीव्हीसमोर ठाण मांडून बसणे, चालण्याची दुरावलेली सवय, वाढलेले वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली यामुळे भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी अतिश्रमाची कामे करणाऱ्यांमध्ये हा आजार आढळून येत होता. पण बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्येही आता याचे प्रमाण वाढले […]
एका चिमटीची जादू : हिंग
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग हा मुख्य घटक आहे. हिंगाचे रोप लावल्यापासून ते हिंग मिळेपर्यंत चार ते पाच वर्षे जावी लागतात. हिंगाच्या एका रोपापासून जवळपास अर्धा किलो हिंग मिळतो आणि त्यासाठी सुमारे चार ते पाच वर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळेच हिंगाची किंमत जास्त असते… स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग […]
तुमचे फुप्फुस निरोगी आहे का ?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क २५ सप्टेंबर रोजी जगभरात फुफ्फुसांच्या जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने जागतिक फुप्फुस दिन साजरा केला जातो. फुप्फुसाचा आजार हा एक वेदनादायक आजार आहे. कोणत्याही वयोगटातील लोक त्याला बळी पडू शकतात. आताही जगभरात दरवर्षी लाखो लोक फुफ्फुसाच्या आजारामुळे आपला जीव गमावतात. फुफ्फुसात कोणता आजार होतो ? फुप्फुसाशी संबंधित प्रमुख आजारांमध्ये […]
तणाव आणि हृदयविकार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क हृदयविकाराचा झटका येण्यामागची कारणे आपल्या सर्वांना माहीत आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रोलची वाढलेली पातळी, धूम्रपान, स्थूलपणा आदी कारणे ही हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत असल्याचे तपासण्यांमधून आढळले आहे, परंतु हृदयविकाराचा झटका येण्यामागे ताणतणाव हेदेखील एक कारण असून अनेकदा समोर येत नाही किंवा दुर्लक्षित राहते. ताण का वाढतो? झोप […]
केसांपासून पायापर्यंत उपयोगी : मेथी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतीय आहारामध्ये मेथीचा उपयोग फक्त फोडणीपुरताच मर्यादित नाही. अनेक पदार्थांमध्ये एक मुख्य घटक म्हणूनदेखील मेथी वापरली जाते. मेथीचे सेवन स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. मेथी म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती मेथीची भाजी. जिथे मधुमेहाचे निदान झाले, तिथे मेथीची भाजी खायला सुरू. मेथीमध्ये जो थोडा कडवटपणा असतो तो डायबिटिस […]
मान वाकवून फोन चालवल्यास, टेक नेकची गंभीर समस्या उद्भवू शकते, उपाय जाणून घ्या
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आजकाल, फोन आणि संगणक लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. लोक दिवसातील २४ तासांपैकी किमान १० तास त्यांच्या फोन आणि कॉम्प्युटर स्क्रीनकडे बघत घालवतात, त्यामुळे त्यांना मानदुखीची तक्रार सुरू होते. ही समस्या ‘टेक नेक’ म्हणून ओळखली जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आजकाल दर १० पैकी ७ जण […]
२१ सप्टेंबर : जागतिक अल्झायमर जनजागृती दिन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वयोमानाने विसराळूपणा येतोच, असे गृहित धरले जाते. त्यामुळे अल्झायमर या आजाराकडे बहुतांश लोकांचे दुर्लक्ष होते. भारतात आजही ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. अल्झायमर अर्थात् स्मृतिभ्रंश हा आजार वयानुसार वाढत जातो. मात्र, वेळीच उपचार केल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येते, असे तज्ज्ञमंडळी […]
रात्रीची झोप अन् आरोग्य
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आयुर्वेद आरोग्य टिकवण्यासाठी कायम आग्रही आहे. रोग होऊच न देण्यासाठी प्रयत्न करणे कधीही उत्तमच… नाही का? त्यासाठीच आयुर्वेदात प्रत्येक बाबतीत कोणकोण नियम स्वास्थ्य रक्षक ठरतात ते पालन करण्याचे निर्देश आहेत. याने स्वस्थ्यारक्षण, रोगनाश, दीर्घ-सखी आयुष्य प्राप्ती होते. आज आपण रात्री जागरण यासंदर्भात स्वास्थ्य रक्षणाचे नियम जाणून घेऊ. […]
दिवसातून किती वेळा व कोणत्या पद्धतीने बदाम खावे
निरोगीराहण्यासाठी आपले अन्न योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या काळात सकस आहाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु नैसर्गिक गोष्टींसह आरोग्याची काळजी घेणे सर्वोत्तम मानले जाते. निरोगी राहण्यासाठी काय खावे, निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत घ्यावी, निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा समावेश करावा, असे प्रश्न लोकांच्या मनात असतात. आहारात कोणत्या […]