पाणी पिण्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे नियम सांगितले जातात. भरपूर पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते, अन्नपचन होते असे तर सांगितले जातेच पण आजकाल तेवढेच न सांगता इतरही काही बाबी सांगितल्या |जायला लागल्या आहेत. त्यातली पाहिली म्हणजे पाणी शक्यतो कोमट असेल तर प्यावे फार थंड पाणी पिऊ नये. सकाळी भरपूर पाणी प्यावे […]
Category: आरोग्य
जागतिक प्रथमोपचार दिवस
प्रथमोपचाराची साधने सहज हाती उपलब्ध होतील अशा ठळक ठिकाणी ठेवतात आणि तेथे मोठ्या अक्षरात एखादा फलक लावतात. ऑक्सिजन सिलिंडरसारख्या वस्तू पटकन एका जागेवरून दुसरीकडे वाहून नेण्यासाठी ट्रॉलीवर ठेवतात. त्यांची नियमितपणे तपासणी करतात व मास्क रोज पुसून स्वच्छ करतात. एका पेटीत बँडेज (बंधपट्टी, आणि ड्रेसिंगचे सामान ठेवतात. प्रथमोपचाराचे ३ प्रकार पडतात. […]
पपई खाल्ल्याने तुमचे ‘हृदय’ आणि हाडे’ राहतील मजबूत
पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोटाशिवाय पपई हाडांसाठीही फायदेशीर आहे. पपईआपले संपूर्ण शरीर निरोगी ठेवते. यासोबतच पपई तुमच्या हृदयाची आणि हाडांचीही काळजी घेते. आहारतज्ञ देखील पपई खायला सांगण्याचे हे एक कारण आहे. रोज पपईचे सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.पौष्टिकतेने भरपूर असलेली पपई अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी गुणकारी आहे. […]
मिठाच्या पाण्याचे आरोग्याला भरपूर फायदे, डॉक्टरकडे जाणेच विसराल!
मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण या नैसर्गिक मिनरलचे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्लड शुगर नियंत्रित करणे, वजन कमी करणे इत्यादीसाठी मीठ फायदेशीर आहे. इतकेच नाही तर मीठ आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असते. मिठाच्या पाण्यात मिनरल्स जसे की, कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडियम इत्यादी आढळतात.त्यामुळे त्वचेसाठी […]
मधुमेहावर शस्त्रक्रियेद्वारे नियंत्रण शक्य : डॉ.गोयल
मधुमेहाचा आजार म्हटला तर अनेक विचार मनात घोळू लागतात. रक्तातील साखर वाढल्या अनेक गोड पदार्थ खाण्यावर नियत्रंण येते. सर्वात भयानक आजारापैकी हा एक आजार असल्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तीला सर्वसामन्य जीवन जगण्याच्या क्षमतेवर अनेक बंधने येतात. त्या शिवाय आहारावरील बंधने, वेळेवर औषधांचे सेवन, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे, अशा अनेक गोष्टी न […]
अनियंत्रित मधुमेह आणि आहारातील बदल
भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. घड्याळाच्या काट्यावर धावती जीवनशैली, आहारातील असमतोल, व्यसन, ताणतणाव, अनुवांशिकता असे अनेक घटक मधुमेहासाठी कारणीभूत ठरतात. अनेकांची रक्तातील साखरेची पातळी इतकी वाढते की, ती नियंत्रित करण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदलही केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळविता येते. त्यासाठी आपल्या आहारावर विशेष […]
स्लिप डिस्क : आजारापासून सहज कसे मुक्त होऊ शकतो!
पाठदुखीमुळे जमिनीवर पडलेल्या वस्तू उचलता येत नाहीत का? तुम्हाला जास्त वेळ बसण्यात त्रास होतो का? जर होय, तर तुम्हाला तुमच्या पाठदुखीकडे ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे आणि या समस्येवर उपाय शोधणे आवश्यक आहे, परंतु घाबरू नका कारण आम्ही तुम्हाला या बिनबोभाट आजारापासून सहज कसे मुक्त होऊ शकता ते सांगणार आहोत. […]
आरोग्यदायी डोळ्यांसाठी योगासने
डोळ्यांची उघडझाप करणे डोळ्यांची उघडझाप करणे हा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. जेव्हा आपण डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा डोळ्याचा पृष्ठभाग स्वच्छ होतो. पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. कॉम्प्यूटर. मोबाईल किंवा TV स्क्रीन पाहत असताना आपल्या डोळ्यांची उघडझाप खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांवर […]
बसा आणि पाणी प्या
आपल्या शरीराला जितके पाणी मिळेल तितके ते चांगले राहते. जशी खाण्याची, झोपण्याची, वाचण्याची, इतर कामे करण्याची एक पध्दत असते तशीच पाणी पिण्याचीही एक योग्य पध्दत असते. नेहमी खाली बसून थोडे थोडे पाणी प्यावे. याचे अनेक फायदे आहेत. खाली बसून थोडे थोडे पाणी पिण्याचे फायदे आज आपण जाणून घेऊया. पचनक्रिया चांगली […]