केळी खाल्ल्यानंतर, पचनाच्या समस्या टाळण्यासाठी किंवा पोषक तत्वांचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी काही पदार्थ आणि पेयांचे सेवन करणे टाळले पाहिजेत. जाणून घ्या, अशा पदार्थांविषयी ज्यांचे केळीनंतर सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. केळ्याचे सेवन करणे आरोग्यसाठी फार निरोगी मानले जाते. केळे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. केळ्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे, फायबर, […]
Category: आरोग्य
डायबेटिक रेटिनोपॅथी चाचणी मार्गदर्शक तत्त्वे जारी
नवी दिल्ली: विट्रीओ रेटिनल सोसाइटी ऑफ़ इंडिया Vitreo Retinal Society of India (VRSI) आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया (RSSDI) यांनी (10 ऑक्टोबर) गुरुवारी जागतिक दृष्टी दिनानिमित्त अशा प्रकारची पहिली डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, जी प्रत्येक डॉक्टरांना मदत करेल. हे देशातील मधुमेही व्यक्तीला […]
खूप जास्त स्क्रीन वेळ मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, त्याचा परिणाम मुलांच्या हृदयावर आणि मनावर होतो
: स्क्रीन टाइम वाढणे हे मुलांसाठी त्रासाचे कारण ठरू शकते. याचा मेंदूवरच परिणाम होत नाही तर मुलांच्या वागणुकीवरही विपरीत परिणाम होतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तज्ज्ञांनी आपली मते मांडली. आक्रमकता, राग, नैराश्य आणि चिंता विकार यांसारख्या वर्तणुकीच्या समस्या अलीकडच्या काळात लक्षणीय वाढल्या आहेत. डॉ. शोरुक मोटवानी, मानसोपचार तज्ज्ञ, लीलावती हॉस्पिटल, […]
डेस्क जॉब करणाऱ्यांसाठी व्यायाम
डेस्क जॉब हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. ज्यामुळे सध्या अनेकांना पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी यासारख्या शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्हीदेखील डेस्कम जॉब करत असाल तर तुम्हीदेखील काही साधेसोपे व्यायामप्रकार करणे गरजेचे आहे. जे तुमच्या शरीराला बऱ्याच काळासाठी डेस्क जॉब केल्याने उद्भवणाऱ्या समस्यांपासून सुटका देऊ शकतील. मानेचे […]
पोटातील जीवाणूही बनतात नैराश्याचे कारण
टोरांटो: सध्याच्या काळात अनेक लोक नैराश्याच्या गर्तेत अडकत चालले आहेत. त्यामध्ये बाह्य कारणे जशी असतात तशीच काही शरीरांतर्गत कारणेही असू शकतात. पोटातील जीवाणू ही नैराश्याचे कारण असू शकते, असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. पोटातील जीवाणूंचा संबंध नैराश्य आणि मानसिक अस्वस्थतेशी आहे, असे कॅनडामधील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या विज्ञानविषयक […]
कर्करोगाच्या पेशी रोगप्रतिकारक शक्तीला ‘कसा’ देतात चकवा ?
कर्करोगाच्या पेशी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला आपल्या ‘लिपिड’ म्हणजेच बाह्य आवरणातील फॅटी कम्पांडच्या सहाय्याने चकवा देऊन लपून राहू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. या पेशी कधी कधी असा छुपा मार्गही पत्करतात. सहसा अशा पेशींच्या मेम्ब्रेनवर म्हणजेच आवरणावर काही विशिष्ट रसायने निर्माण झाल्याने त्याची माहिती रोगप्रतिकारक यंत्रणेला समजत असते. त्यामुळे या पेशी […]
अन्नधान्यातील भेसळ शोधण्यासाठी पतंजलीचे नवीन संशोधन
देशात सध्या अन्नधान्य भेसळ हे एक गंभीर आव्हान आहे आणि आज त्याचे भयंकर परिणाम म्हणून अनेक रोग सर्वांसमोर आहेत. पतंजलीने देशातील अन्नधान्यांमधील कीटकनाशके आणि रसायने शोधण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे, जे प्रसिद्ध ‘मायक्रोकेमिकल जर्नल’ने प्रकाशित केले आहे. पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, या संशोधनाच्या माध्यमातून लोक आता अन्नाच्या गुणवत्तेचे […]
हृदयरोग आणि स्ट्रोक : पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय लवकरच होत आहेत बाधित
असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय) ने जारी केलेले अहवाल देशाच्या आरोग्याच्या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत आहेत. हृदयरोग आणि स्ट्रोक या दोन्हींसह CVD हे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, CVD मुळे भारतात दरवर्षी 20% पेक्षा जास्त पुरुष आणि […]
सेहत से भरपूर है सुबह की सैर
Morning walk is full of health प्रत्येक व्यक्ति ताउम्र स्वस्थ और निरोगी रहना चाहता है लेकिन कितने लोगों की यह मनोकामना पूर्ण हो है ? दरअसल हम समय रहते अपनी सेहत का ख्याल नहीं रखते। यहां तक कि दो कदम पैदल चलना भी नहीं चाहते। लोग तभी सुबह की सैर […]
मधमाशा करणार फुफ्फुसाच्या कर्करोगाचे अचूक निदान!
मिशीगन विद्यापीठाचा दावा मधमाशा माणसांच्या ऊती संवर्धनातील केवळ गंध घेऊन फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करू शकतात, असा शोध मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि इंस्टिट्यूट फॉर क्वांटिटेटिव हेल्थ सायन्स अँड इंजिनियरिंग या दोन संस्थांनी लावलेला आहे. (Honey bees will accurately diagnose lung cancer!) मधमाशांमध्ये विविध ऊती संवर्धनात गंध ओळखण्याची वेगळी […]