चालू महिन्यात भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीज आणि क्रिकेट हे फार जिव्हाळ्याचं नातं आहे. या देशातले लोक क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात. विश्वचषक स्पर्धा जिंकून जगज्जेता होण्याचा पहिला मान वेस्ट इंडीजनेच मिळवला. १९८३ मध्ये भारताने याच विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव करुन इंग्लंडच्या मैदानावर इतिहास घडवला होता. […]
Category: विशेष लेख
पृथ्वीचा घडा कलंडतोय!
पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी भूगर्भातील जलाशय महत्त्वाचे आहेत. मानवाने जमिनीखालून इतके भूजल उपसले आहे की त्यामुळे पृथ्वीचा अक्ष अधिक झुकायला लागला आहे आणि हा बदल उत्तर ध्रुवाचे भौतिकरित्या स्थलांतर करण्यासाठी लक्षणीय आहे. ध्रुवीय बर्फ वर्षाला ४.३६ सेंटीमीटरने पुढे सरकत आहे. प्रोफेसर सेओ यांच्या गणनेनुसार १९९३ ते २०१० या कालावधीत दोन ट्रिलियन […]
इलेक्ट्रिकल व्हेईकल नवी क्रांती; नवी संधी
विजेवर चालणाऱ्या वाहनांनी नवा औद्योगिक ‘क्रांतीचे बिगुल वाजवले आहे. जगातील बऱ्याच देशांमध्ये विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रकल व्हेइकल) वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. प्रिसिडंस रिसर्च या संस्थेने जागतिक इलेक्ट्रक वाहनांच्या सध्यस्थितीबद्दल काही दिवसांपूर्वी अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार या क्षेत्राची २०२२ सालाची वार्षिक उलाढाल २०५.५८ बिलियन डॉलर्स होती; तर २०२३ साली ही […]
बच्चों को बचत सिखाने के 7 टिप्स
बचत का महत्त्व समझने के बाद बच्चों को पैसे का मोल मालूम पड़ता है और तब उनके खर्च के तरीके में भारी बदलाव आ जाता है. आज ही अपने बच्चों को इस बारे में शिक्षित करना शुरू कर दें.पैसे का मोल समझाएं: महंगाई के इस दौर में जरूरी है कि […]
mahatma jyotirao phule | बहुजन समाजातील कर्मवीर महात्मा जोतीराव फुले
आज ११ एप्रिल बहुजन समाजातील कर्मवीर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले त्यावेळी पहिल्या पिढीत जी काही तेजस्वी रत्ने जन्मली त्यापैकी जोतीराव फुले होते. मिशनऱ्यांचा धर्मप्रसार व इंग्रजांचा राज्यप्रसार या दुहेरी कोंडीत सापडलेल्या महाराष्ट्राला लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा जोतीराव फुले, […]
गोर्बाचेव्ह : इतिहास घडविणारा नेता
गोर्बाचेव्ह यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचे फारसे सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसे दुःख व्यक्त केलेले नाही; कारण गोर्बाचेव्ह यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य जगाला अधिक झाला आहे. शांततेच्या मार्गाने जगाचा भूगोल बदलणाऱ्या घटना इतिहासात फार […]
संस्कृत भाषा संवर्धन काळाची गरज
संस्कृत म्हणजे संस्कारित भाषा. विश्वातील सर्वच भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा ही सध्या लोप पावते की काय, अशी भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. प्राचीन काळात सर्वाधिक बोलली व लिहीली जाणारी ही भाषा सध्या फक्त काही हजार लोकांपर्यंतच सिमित झाल्याचे पाहून वैषम्य वाटते. आर्याच्या आगमनाना भारताचा ज्ञात इतिहास हा साधारणत: चार […]
पाकिस्तान का बुडतोय?’
वऱ्हाडवृत्त डिजिटल पाकिस्तान सध्या अस्मानी संकटामुळे पार पिचून गेला आहे. या पावसाळ्यात तेथेपावसाने थैमान मांडले असून सगळीकडे पूर आला आहे. हा पूर इतका भयंकर आहे की, यात हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत तर दहा लाख घरे नष्ट किंवा नुकसानग्रस्त झाली आहेत. तीस लाख लोक बेघर झाले आहेत. संपूर्ण जगातून मदतीसाठी […]
‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञान : असं बदलेल आयुष्य!
वऱ्हाडवृत्त डिजिटल तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात कसा उपयोग होतो, जीवन कसं सुकर होतं, हे वारंवार अनुभवायला मिळालं आहे. भारतात मोबाइल तंत्रज्ञानात वेगाने बदल होत गेला. आता चौथ्या पिढीतून पाचव्या पिढीकडे जाताना इंटरनेट, मोबाइलसेवेचा वेग प्रचंड वाढणार आहे. आणखी काही महिन्यांमध्ये देशातली बहतांश शहरं ‘फाईव्ह जी ने जोडली जातील. अर्थात त्यात ‘जिओ’च्या […]
हळदीची पेटंट लढाई
साध्या जगभरामध्ये भारतीय प्राचीन परंपरेचा आणि आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या समृद्ध संस्कृतीचा बोलबाला आहे. योगासारख्या अस्सल भारतीय जीवन पद्धतीला जगभरातील शंभराहून अधिक देशांनी योग दिनाच्या रूपाने स्वीकारले आहे. माणूस हा निसर्गाचाच अंश आहे, हे मूळ तत्त्व मानणाऱ्या आयुर्वेदाचा प्रसार आता जगभर होत आहे. आयुर्वेद ही आपली पारंपरिक संपत्ती असून, […]