‘कम्युनिटी’ तयार करण्यासह तीन नवीन फिचर्स वापरकर्त्यांसाठी उपलब्ध वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क (वृत्तसंस्था) व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आता ५१२ सदस्यांऐवजी १,०२४ सदस्य सहभागी करून घेता येणार आहेत; तर व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलिंगमध्ये आता सहाऐवजी तब्बल ३२ जणांना एकाचवेळी सहभागी करून घेता येणार आहे. कंपनीने शुक्रवारपासून जगभरात तीन नवीन फिचर्स उपलब्ध करून दिले असून, त्यात […]
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणुया नदीला” अभियानास खारपाणपट्ट्यात सुरुवात
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव अंतर्गत”चला जाणुया नदीला” अभियानात महाराष्ट्र शासनाने, पहील्या टप्प्यात खारपाण पट्ट्यातील अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा , खोलाड, व नेर पिंगळाई या ३ व अकोला जिल्ह्यातील एक पिंजर्दा या ४ नद्यांचा समावेश केला आहे. या नद्या पुनर्जिवीत करण्याचा दृढ संकल्प समन्वयक या नात्याने शेतकरी नेते […]
वऱ्हाड लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेशचंदनशिवे
शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय संमेलन अकोला – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रस्तुत वहाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, लोणी व मराठी विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय वहाड लोककला साहित्य संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६ पदाधिकार्यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, भिमराव अण्णा तापकीर प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे आणि सहकार्यांचे आयोजन वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क पुण्यात मणिभाई मानवसेचा ट्रस्टच्या उपक्रमात अकोल्यातून संजय देशमुख, प्रा. डॉ. संतोष हुशे व पुष्पराज गावंडे तर […]
एसटीवर अनधिकृत जाहिराती लावल्यास दंडासह गुन्हा दाखल होणार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसवर अनेकांकडून अनधिकृत स्टिकर्स लावून जाहिरातबाजी करण्यात येते. त्यामुळे बसचे विद्रुपीकरणही होते. अशा जाहिरातबाजांवर एसटीच्यावतीने कठोर कारवाई करुन दंड वसूल करण्यात येणार असून आता पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने आता अनधिकृत जाहिरातदारांविरोधात कंबर कसली आहे. राज्यातील प्रत्येक […]
सण आणि उत्सवात शुभेच्छांसाठी वापरली जाणारी ग्रिटींग कार्ड झाली दुर्मिळ
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क बदलत्या काळानुसार निर्माण होणारी आधुनिक साधने आणि सुविधा याचा वापर हा अधिक गतीने सर्वत्र केला जात आहे. त्यामुळे परंपरेमध्ये देखील बदल होऊ लागला आहे. पूर्वीच्या काळी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटींग कार्डाचा वापर केला जात होता. मात्र आता अशी ग्रिटींग कार्ड म्हणजेच शुभेच्छा पत्रे दुर्मिळ झाली आहेत. दिवाळीत […]
सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अभिनेते गिरीश कुलकर्णी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मूर्तिजापूर – साहित्य, सामाजिक व सेवेच्या क्षेत्रात सतत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाचे सहावे एक दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलढाणा येथे १३ नोव्हेंबर -२०२२ला आयोजीत केलेले असून; या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता गिरीश कुलकर्णी हे करणार आहेत . महाराष्ट्र राज्य […]
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची खानदानी परंपरा आहे; पुष्पराज गावंडे
साप्ताहिक वऱ्हाडवृत्त ‘दीपोत्सव’ प्रकाशन सोहळा वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला- दि.23. – दिवाळी अंक ही महाराष्ट्राची खानदानी परंपरा असून रसिक पदार्थांप्रमाणेच वैचारिक खाद्यावर सुद्धा ताव मारतात असे उद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबईचे सदस्य युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी साप्ताहिक वऱ्हाडवृत्त या सागर लोडम संपादित ‘दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे विमोचन […]
भाडेकरार तयार करण्याची प्रक्रिया
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भाडेकरार म्हणजे काय? भाडेकरार हे एक कायदेशीर कंत्राट आहे, जे मालमत्तेचे मालक आणि तेथे राहू इच्छिणारे भाडेकरू यांच्यादरम्यान केले जाते. अर्थात, आपण या कायदेशीर दस्तावेजावर जास्त लक्ष देत नाही; परंतु आपण त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. करारनामा हे एक महत्त्वाचे कायदेशीर दस्तावेज/ कंत्राट आहे, ज्यात मालमत्ता भाड्याने […]