स्वातंत्र्य चळवळीनंतर देशातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू केले गेले. साधारणपणे १९३४ ते १९४० या काळात स्वातंत्र्याची ही चळवळ अधिक गतिमान झाली होती. ग्रामीण भागातील लोक आर्थिकदृष्ट्या परावलंबी राहू नयेत यासाठी त्यांना स्वावलंबनातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. यातूनच वर्धा परिसरात १९३४ मध्ये विनोबा भावे यांच्या प्रयत्नातून […]
Category: बातमी
केवळ पोटांच्या विकारावरच नाही त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो ओवा
खाण्यात ओव्याचा स्वाद खूपच चांगला लागतो.. याशिवाय पोटांच्या विकारासाठी ओवा अत्यंत फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ओव्याचा उपयोग सौंदर्यात भर घालण्यासाठीही होऊ शकतो. ओव्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते जाणून घ्या. » ओव्याचा मारक मुरुमांवर ठरतो जालीम उपाय मासिक पाळीच्या दिवसात असो अथवा अन्य वेळीही अनेक मुली वा […]
जगाच्या तुलनेत भारतीय महिला जास्त रागीट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जगभरात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक रागीट असून, भारतीय महिलांमध्ये रागीटपणाचे प्रमाण जास्त असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘गॅलप वर्ल्ड पोल’ने हा ग्लोबल इमोशनल अहवाल तयार केला आहे, ज्यात गेल्या दशकात लोकांची बदलती मानसिक स्थिती आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला. २०१२ पासून […]
मधमाश्यांपुढे अस्तित्वाची लढाई
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मधमाश्यांविषयी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. छोट्याशा मधमाशीपासून आपल्याला मधाच्या रूपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतील सर्वात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाश्या फुलांमधील मकरंद गोळा करून मध तयार करतात. हा मध वर्षानुवर्षे टिकणारा असतो. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात. मधमाश्यांविना निसर्गाचे चक्र बाधित होऊ शकते. कारण, मधमाश्या […]
१२ राशी व त्यांचे स्वभाव
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क राशी: मेष स्वामी : मंगळ देवता : भगवान विष्णू जप मंत्र : ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः उपास्यदेव : श्री गणेश रत्न : पोवळे जन्माक्षर : चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ललं. ‘लू मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नी तत्त्वाची […]
थंडीत वाढतोय न्यूमोनियाचा धोका
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क तापमानातील चढ- उतार आणि आर्द्रता यामुळे मुलांमध्ये न्यूमोनियाची प्रकरणे वाढली आहेत. सर्दी, खोकला, ताप, नाक वाहणे, जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे दूर होण्यास सुमारे १५ दिवस लागतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे न्यूमोनिया आणि फ्लूच्या लसी घेणे, हातांची स्वच्छता राखणे, संसर्ग टाळणे, पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे आणि संतुलित […]
महाराष्ट्राच्यासमृद्धीचामहामार्ग
११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र समृद्धी मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मागोवा घेणारा लेख… देशाचे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातून अनेक वेळा अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत, […]
कोट्यवधी लोकांचा जादूटोण्यावर विश्वास
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जगातील ९५ देशांमध्ये झालेल्या संशोधनानंतरचा निष्कर्ष वॉशिंग्टन : आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असली तरी आणि या विज्ञानाने उपलब्ध केलेल्या विविध साधनसामग्रींचा माणसाकडून उपभोग घेतला जात असला तरी एका नव्या संशोधनाप्रमाणे जगातील शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांचा अद्यापही जादूटोणासारख्या अंधश्रद्धा प्रक्रियेवर विश्वास आहे. जगातील […]
‘रेल्वेबळी’ रोखण्यासाठी…
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील सर्वांत ५ नेटवर्कपैकी चौथ्या क्रमांकाचे आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतीय रेल्वे नेटवर्कचा क्रमांक लागतो. तर पाचव्या क्रमांकावर कॅनडा रेल्वे आहे. या देशांप्रमाणेच भारतीय रेल्वे व्यवस्थापनही आधुनिकीकरण, विकास व काळानुरूप बदलाच्या मार्गाने वेगाने पुढे जात आहे. भारतीय रेल्वे पूर्ण देशात मीटर गेज नेटवर्कला […]
भिडभाड न बाळगणारे विक्रम गोखले
१९९१ साली सातारला ७७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होते. त्यावेळी माहेरची साडी हा चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यामुळे ७० च्या दशकातील हा नायक पुन्हा चरित्र अभिनेता म्हणून गाजला होता. आजकाल जसे सेल्फी काढले जातात, तसे पूर्वी कलाकारांच्या सह्या घेऊन आपल्या संग्रही ठेवण्याची प्रथा होती. या संमेलनाला बहुतेक दिग्गज होते. […]