हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असोत किंवा ‘टाईप-२ मधुमेहा’ सारखा चयापचय क्रियेशी संबंधित विकार असो, त्यांच्यावरील उपचारासाठी शरीरात नैसर्गिकरीत्याच आढळणारे अँटिऑक्सिडंटस् ग्लूटाथियोनचा स्तर वाढवणे ही एक प्रभावी पद्धत मानली जाते. मात्र, सिंथेटिक ग्लूटाथियोन अस्थिर आहे आणि जैविक उपलब्धताही मर्यादित आहे. अशा स्थितीत भारतीय मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा घटक असलेली लवंग चयापचय […]
Category: बातमी
नारायण अंधारे यांना स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार जाहीर
ग्राम शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण अंधारे यांना स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा कार्यगौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. ग्रामीण क्षेत्रात ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्कृष्ट कार्य आणि वाचनालयाद्वारे वाचन संस्कृतीची जोपासना या कार्यकरिता त्यांना […]
संपूर्ण राज्याला वीज विकणारे तामिळनाडूतील संपन्न गाव
चेन्नई : तामिळनाडूत कोयम्बतूरपासून ४० किलोमीटरवर एक गाव आहे ओडनथुरई. ‘गाव’ म्हटलं की जे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते त्यापेक्षा हे वेगळे गाव आहे. अत्यंत सुंदर, टूमदार आणि स्वयंपूर्ण, ओडर ग्राम पंचायतीची आत्मनिर्भर बनण्यामागील कहाणीही अनोखी आहे. ही ग्रामपंचायत केवळ आपल्या गावासाठीच वीज बनवते असे नाही तर तामिळनाडू इलेक्ट्रिसिटी बोर्डलाही वीज […]
भाऊसाहेब
प्रज्ञान पंडित भाऊ देशमुख विकासाचे पंख बहुजना ऑक्सफर्डमध्ये विद्यावाचस्पती विद्येची महती विश्वामध्ये रंजल्या गांजल्या पीडित जनांचे रान जखमांचे तुडविले शिवबा शिक्षण कृतीतून ज्ञान कृषीचे गगन भारतात व्हारे कृषकांनो तुम्ही संघटीत अन्यायाची जात तुडविण्या मंदिर संपत्ती गोठवून घ्यावे रयतेला द्यावे उच्चज्ञान मंदिर प्रवेश अंबा सत्याग्रह हक्काचा निग्रह […]
महाराष्ट्र सरकारने २०२३ च्या सार्वजनिक सुट्ट्यांचे पत्रक केले जारी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क १८८१ च्या कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या अखत्यारितील बँक सुट्ट्यांची यादी करतात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी भारतात बँक व सरकारी कार्यालयांना सुट्टी असते, त्यामुळे त्या दिवशी बँका बंद असतात, पण या व्यतिरिक्त राज्यातील सर्व बँका व सरकारी कार्यालये राष्ट्रीय उत्सव […]
आत्महत्येमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण दुप्पट
अमेरिकेतील संशोधनातून स्पष्ट जीन्सच करतात आत्महत्येस प्रवृत्त वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ‘अमेरिकन असोसिएशन’च्या मेडिकल जर्नलमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जगात दर वर्षी आठ लाख लोक आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले असून यामध्ये महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. वास्तवतः या आत्महत्येस ठरणारे कारणही […]
नखांचा रंग सांगेल तुमचे आरोग्य चांगले की, वाईट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आपली नखे केरॅटिनपासून बनलेली असतात. केरॅटिन हे एक प्रकारचे प्रथिन आहे, जे केसांसाठी आणि नखांसाठी खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते किंवा शरीरात कोणताही आजार असतो तेव्हा रॅटिनवरही परिणाम होतो आणि त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. अशावेळी नखांचा रंग बदलू लागतो. पूर्वीच्या काळी […]
भारतीयांचे वर्षातले १८०० तास मोबाइलवर !
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सातत्याने फोनवर असणे ही स्मार्टफोनधारकांसाठी चिंतेची बाब आहे. भारतीयांना आपल्या स्मार्टफोनबाबत विशेष प्रेम असून अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले आहे. भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे अठराशे तास स्मार्टफोन वापरासाठी खर्च करत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सायबर मीडिया रिसर्च आणि एका […]
विद्युत ग्राहकांच्या हितासाठी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वीज ही अगदी वाड्या-वस्तीपासून आलिशान टॉवर्सपर्यंत पोहोचलेली अत्यावश्यक सेवा आहे. म्हणजेच विजेचा वापर हा समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी जणू जीवनाचे अविभाज्य अंगच बनला आहे. आज वीज ग्राहकांची संख्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना दिसते. ग्राहक हे कुणी परके नसून आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांची सेवा करून आम्ही त्यांच्यावर उपकार […]
माठातील पाणी आरोग्याला लाभदायक
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कितीही जग पुढे गेले तरी, काही गोष्टी ‘जुने ते सोने’ असे म्हणून आपण वापरत असतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे माठ, माठातील पाणी पिल्यावर जी तहान शांत होते, ती फ्रिजमधल्या किंवा फिल्टरच्या पाण्याने होत नाही. माठातील पाणी आरोग्यासाठी लाभदायक असते. खरंतर लोक आधुनिकतेकडे वळतात. तसेच ते जुन्या गोष्टीही […]