मुंबई : अँटीबायोटिक्सच्या गैरवापरामुळे प्रतिजैविकांच्या प्रतिकारशक्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, डायरेक्टोरेट जनरल हेल्थ अँड सर्व्हिसेसने सर्व वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टर आणि फार्मासिस्ट संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांना पत्र लिहिले आहे. शहरातील डॉक्टरांनी डीजीएचएसच्या सूचना महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्यांचे पालन करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता अँटीबायोटिक्स लिहून देताना डॉक्टरांना त्याचे कारणही लिहावे […]
Category: आरोग्य
न धुतलेल्या उशांवर असतात टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया !
आपण आपल्या शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत आपला चेहरा आणि हात यांच्या स्वच्छतेसाठी त्यांना वारंवार धुत असतो, मात्र उशा आणि उशांची अभ्रेच बरेचदा बॅक्टेरियाने भरलेली असतात व त्यांच्यामुळे आपल्या त्वचेचे आणि एकूणच स्वास्थ्याचे नुकसान होऊ शकते. अलीकडेच हाती घेतलेल्या एका पाहणीतून असे दिसून आले की, आठवडाभराहून अधिक काळ धुतल्याशिवाय राहून गेलेल्या […]
थॅलेसेमिया केंद्रांसाठी नियमावली जारी
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता खासगी रक्तपेढ्यांना थॅलेसेमिया डे केअर सेंटर्सला थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि इतर कोणत्याही रक्त विकाराच्या रुग्णांना मोफत रक्त देणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी थॅलेसेमिया केंद्रांसह रक्तपेढ्यांची देखील आहे. त्यामुळे राष्ट्रीय […]
जीभ द्वारा स्वाद का पता कैसे चलता है?
अगर यह कहा जाए कि मनुष्य के शरीर से ज्यादा जटिल संरचना इस पृथ्वी पर नहीं है तो इसमें आश्चर्य है. मनुष्य के शरीर में हर अंग का कोइ ना कोई काम जरूर होता है . मनुष्य के शरीर में अबसे अहम् भूमिका 5 इन्द्रियों की होती है, जिनकी वजह […]
जानिये कैसे स्मार्टफोन की लाइट आपके स्वास्थ्य के लिए हानिकारक है?
हर तकनीकी के कुछ अच्छे और बुरे परिणाम होते हैं. आजकल स्मार्टफोन हर कोई इस्तेमाल करता है, जो कि लाइफ का एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया है. इन छोटे डिवाइसों की मदद से एक दूसरे के साथ कनेक्ट और अपडेट रहते हैं, यहां तक की यह एक मनोरंजन का भी […]
हृदयविकाराचा जेवणाची वेळ आणि धोका यांच्यात जवळचा संबंध
नवी दिल्ली : जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता आणि रात्री ८ वाजता रात्रीचे जेवण केले तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी होऊ शकतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. व्यस्त दैनंदिन दिनचर्या असलेल्या लोकांसाठी, डॉक्टर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्याचा मंत्र मानतात. एका अभ्यासाचा दाखला […]
निसर्गोचाराद्वारे घ्या फुफ्फुसांची काळजी!
फुफ्फुस मानवी शरीराच्या जटिल प्रणालीचा भाग फु आहेत जी शरीरात ऑक्सिजन आणण्याचे आणि शरीरातून कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्याचे काम करते. विश्रांतीच्या वेळी प्रौढ व्यक्तीचा सामान्य श्वसन दर १२ ते १८ श्वास प्रति मिनिट असतो. श्वासोच्छवासाचा दर १२ पेक्षा कमी किंवा विश्रांती घेत असताना २५ पेक्षा जास्त श्वासोच्छ्वास हे आरोग्याची वाईट […]
चिकनगुनियाचा विषाणू जगातून नाहीसा होणार
अमेरिकेची पहिल्या लसीला मान्यता • वॉशिंग्टन, अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चिकनगुनियासाठी जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली. संक्रमित डासांमुळे पसरणारा या विषाणू अन्न आणि औषध प्रशासनाने जागतिक आरोग्य धोका असल्याचे म्हटले होते. मात्र, पहिल्या लसीला मान्यता मिळाल्यामुळे हा चिकनगुनियाचा विषाणू आता नाहीसा होणार आहे. युरोपच्या व्हॅल्व्हाने विकसित केलेली ही लस खलहळया नावाने […]
मधुमेहींची इन्सुलिनच्या वेदनापासून होणार सुटका; लवकरच येणार स्प्रे
मधुमेहाचा त्रास सहन करीत असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच मधुमेही रुग्णांची इन्सुलिनच्या वेदनांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन वर्षांत इन्सुलिन स्प्रे बाजारात येऊ शकतो. त्याच्या मदतीने रुग्ण इंजेक्शनऐवजी तोंडावाटे इन्सुलिन शरीरात घेऊ शकतील. प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली कंपनी निडलफ्री टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने दावा केला आहे […]
निद्रानाश !
कुंभकर्णाचा ब्रह्मदेवाला वर मागताना संभ्रम झाला. त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितले आणि तो 6 महिने झोपून राहायचा. हल्ली आपली मात्र निद्रा नीट होत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी आपला गोंधळ उडतो, आपण संभ्रमात राहतो. जीवनातील एक तृतियांश वेळ झोपेत जाते. ती जीवनातील अती आवश्यक गरज आहे, पण बरेच लोक निद्रेला प्राधान्य देत […]