वृक्षासन हे दंडस्थितीतील आसन आहे. त्याचप्रमाणे आपण शयन आणि विपरीत शयनस्थितीतही वृक्षासन करू शकतो. वृक्ष म्हणजे झाड. या आसनाची झाडाप्रमाणे कल्पना केलेली आहे. हे दंड स्थितीमधील, म्हणजेच उभ्याने करण्याचे तोलात्मक आसन आहे. प्रथम दोन्ही पायांत थोडेसे अंतर घेऊन उभे राहावे. हाताच्या आधाराने डावा पाय गुडघ्यात वाकवून हळूहळू वर घ्यावा व […]
Category: आरोग्य
नैराश्य अन् शरीराच्या उच्च तापमानाचा संबंध
संशोधनातून झाले शिक्कामोर्तब कॅलिफोर्निया, (वृत्तसंस्था) नैराश्याचे उपचार आणि प्रतिबंधासाठी जिथे हे प्रकट होते, त्या मेंद आणि शरीरातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधाची सखोल माहिती आवश्यक झाली आहे. अनेक अभ्यासांनी यापूर्वी नैराश्याची लक्षणे आणि शरीराचे तापमान यांच्यातील दुवे शोधले आहेत. परंतु, या निष्कर्षांची विश्वासार्हता त्यांच्या मर्यादित नमुन्याच्या आकारामुळे अडथळा निर्माण झाली होती. मात्र, आता […]
अशी असतात नखं…
आपल्या नखांकडे बघा. ती वाढली आहेत का ? नखांमध्ये मळ साठला आहे का ? नखांची काळजी घेणं महत्त्वाचे ठरतंच त्याचबरोबर नखांची निर्मिती कशी होते हे जाणून घेणंही महत्त्वाचे असते. मित्रांनो, नखांची निर्मिती ‘केराटिन’ या घटकापासून होते. केराटिनपासूनच केस आणि त्वचेच्या बाह्य आवरणाचीही निर्मिती होत असते. आपण नखं कापतो तिथून त्यांची […]
स्टेंट न बसवता अँजिओप्लास्टी ! वैद्यकीय विश्वातील दिलासादायक शोध
हृदयविकारामध्ये केल्या जाणाऱ्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेमध्ये मोठा बदल घडविणारा शोध डॉक्टरांनी लावला आहे. स्टेंटलेस अँजिओप्लास्टी असे या शस्त्रक्रियेचे नाव आहे. यामध्ये रुग्णाच्या हृदयात स्टेंटस न बसविता शस्त्रक्रिया केली जाते. वैद्यकीय विश्वातील हा एक दिलासादायक शोध मानला जात आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्या- पिण्याच्या सवयींमुळे सध्या तरुणपणातच हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण बरेच […]
आँखों की न करें अनदेखी
मौजूदा दौर में अपने-अपने कार्यक्षेत्रों में स्मार्टफोन, लैपटॉप, कंप्यूटर आदि इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस का इस्तेमाल करना जरूरी हो गया है, लेकिन अधिकता (प्रतिदिन 4 घंटे से ज्यादा इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस का इस्तेमाल) नुकसानदेह है. ऐसी डिवाइसेस के इस्तेमाल से जो नीली किरणें (ब्लू रेज) निकलती हैं, उनका आंखों पर दुष्प्रभाव पड़ता है, […]
30 वर्षों में 20 प्रतिशत घट गया है हमारी थाली का पोषण
गैर संक्रामक बीमारियां जैसे रक्तचाप, मधुमेह व हृदय की बढ़ती बीमारियों के बीच चौंकाने वाली नई रिपोर्ट सामने आई है। इन बीमारियों की वजह न सिर्फ बदलती जीवनशैली है, बल्कि हमारी थाली भी है, जिसका पोषण 30 साल में 20 प्रतिशत घट गया है। विशेषज्ञों का कहना है कि यही […]
कसे असतात बॅक्टेरिया ?
पृथ्वीवरचा सर्वात या छोटा जीव म्हणजे बॅक्टेरिया. हे सजीव सगळीकडे असतात. समुद्र, ढग, डोंगर, निर्जिव वस्तू, पक्षी आणि प्राण्यांचं शरीर अशा सगळ्या ठिकाणी ते आढळतात. तुमच्या घरात असंख्य बॅक्टेरिया असतात. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही अशा प्रत्येक ठिकाणी हे सजीव अगदी आरामात रहातात. म्हणूनच जेवताना हात धुण्याचा सल्ला दिला जातो. काही बॅक्टेरिया […]
भारतीयांसाठी आरोग्य, अर्थ प्राधान्याचे विषय !
अमेरिकन एक्स्प्रेसचे सर्वेक्षण या वर्षात देशातील लोकांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह वैयक्तिक वित्त हे सर्वोच्च प्राधान्य क्षेत्र असल्याचे अमेरिकन एक्स्प्रेस या जागतिक एकात्मिक पेमेंट कंपनीच्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. अमेरिकन एक्स्प्रेसच्या ‘एमेक्स ट्रेंडेक्स’ या सर्वेक्षण अहवालानुसार, सर्वाधिक ७६ टक्के लोकांनी सर्वेक्षणामध्ये आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे, असे म्हटले आहे. तर ६९ […]
न्यूमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘या’ पाच गोष्टीचा आहारात समावेश करा.
निमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे, ज्यामुळे फुफ्फुसात द्रव किंवा पू भरतो. त्यामुळे सतत खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. बहुतेक मुलांमधील न्यूमोनिया हा प्रत्येक वयोगटासाठी चिंतेचा विषय आहे. एवढेच नाही तर | वृद्धांमध्ये न्यूमोनियाची वाढलेली पातळीही घातक ठरू शकते. निमोनियाचे एक कारण म्हणजे प्रदूषणाची वाढती पातळी. न्यूमोनिया टाळण्यासाठी […]
ऑफिसमध्ये स्टेस फ्री राहण्यासाठी टिप्स
कोणतेही काम करताना तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर तुम्ही ते काम योग्यरीत्या करू शकाल. कारण उत्तम मानसिक आरोग्यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण कार्यक्षमताही सुधारते, पण अनेकांना ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतो. जाणून घेऊयात यावरील काही टिप्स. ऑफिसमध्ये मानसिक आरोग्य इतके महत्त्वाचे का आहे? आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या कामावर […]