वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क हनवतखेडा हे अचलपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलिकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गाईंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.. हनवतखेडा हे अचलपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर परतवाडा-अंजनगाव रोडच्या उत्तर दिशेला […]
Category: लोकप्रिय लेख
प्रबोधनकारांची ग्रंथसंपदा
प्रबोधनकार ठाकरे म्हणजे एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व होय. टंकलेखक, छायाचित्रकार, तैलचित्रकार, पत्रपंडित, शिक्षक, संपादक, चळवळीकार, समाजसुधारक, वक्ते, नेते, पटकथा-संवाद लेखक, चरित्रकार आणि इतिहासकार अशी त्यांची विविधांगी ओळख होती. ते ग्रंथप्रेमी आणि ग्रंथकारही होते. प्रबोधनकार ठाकरे यांची उद्या (१७ सप्टेंबर) जयंती. त्यानिमित्त… प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या जीवनात लहानमोठे सुमारे २५ ग्रंथ लिहिले. […]
ज्याचं जगणं मातीचं…! विठ्ठल वाघ
काळ्या मायचं सौंदर्य घेऊन येणारी विठ्ठल वाघांची कविता. सारं मराठीचं शिवार सुगंधित करते. निःशब्द झालेली शिवारं शतकानुशतकांची तहानलेली. उन्हाच्या झळांनी रापलेली काळी माय. हिरव्या ज्वारीच्या कोंबाच्या पोटरीतून तरारून येणारं ज्वारीचं रसरशीत भरलेल्या दाण्याचं कणीस पावसाच्या कोसळणाऱ्या सरीवर सरीसारखीच राशींवर राशी भरभरून देणारी विठ्ठल वाघांची कविता : झोळी झाडाला टांगून राबराबते […]
भोसलेकालीन विदर्भातील मस्कऱ्या गणपती
गणेशोत्सवाची धामधूम संपत नाही तोच १२ सप्टेबरपासून विदर्भात विविध ठिकाणी हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नागपुरातील सीनियर भोसला पॅलेसमधील हाडपक्या गणपतीला २ ३५ वर्षांचा इतिहास असून परंपरागत पद्धतीने तो आजही साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दहा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात […]
झेपावे चंद्राकडे…
‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसाने घेतला आहे.चंद्रावरच्या मातीमध्ये अनेक मूलद्रव्ये आहेत. माणसाच्या दृष्टीने ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. मात्र, या साऱ्याला एक आणखीन पदर आहे, तो चीनच्या आक्रमक संशोधनाचा. अनेकांच्या भावजीवनाचा हळवा भाग असलेल्या चंद्रावर माणसाने पुन्हा एकदा स्वारी करण्याचे […]
जेव्हा मुलंदेखील टपालानं पाठवली जात
1913 मध्ये अमेरिकेच्या टपाल यंत्रणेनं आपल्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन टप पाठवण्याची व्यवस्था सुरू केली. कोणत्याही सार्वजनिक वाहनानं मुलं पाठवण्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च टपालानं पाठवण्यासाठी येत होता. आजकाल प्रसारमाध्यमांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानानं मोठीच गरुडझेप घेतल्यामुळे एकेकाळी पोस्टमनच्या आगमनाची जी आतुरता असायची, तिची कल्पना आज करता येणार नाही. व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर […]
अतिरेक्यांचे उदात्तीकरण, कबरीचे सुशोभिकरण
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेला अतिरेकी याकुब मेमन याच्या कबरीचा वाद उफाळून आलेला आहे. त्याच्या कबरीला मार्बल व एलईडी लाईट लावण्यात आले. या मानसिकतेला काय म्हणावे? दुर्दैवच म्हटले पाहिजे. हा प्रकार ठाकरे सरकारच्या काळात झालेला आहे, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता एखाद्या अतिरेक्याची कबर सर्वसामान्य लोकांच्या सोबत ठेवणे हा सर्वसामान्य […]
सीएसएमटी जगातील दुसरं आश्चर्यकारक स्टेशन
जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात सीएसटीएमचाही समावेश केला आहे. या यादीत सीएसटीएम दुसऱ्या तर न्यूयॉर्कचं ग्रँड सेंट्रल टर्मिनल पहिल्या स्थानावर आहे. या यादीत लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल […]
स्वामीजींचा शिकागो वाग्यज्ञ
आजच्या विज्ञान युगातही अवघे जग पंथ–पंथांमध्ये विभागले जात असून, स्वत:च्या श्रद्धा इतरांवर लादण्याचा प्रकार सुरू आहे. या सगळ्यांवर उपाय आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचा संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून पाहण्याची दृष्टी देणारा विश्वबंधुत्वाचा संदेश. साधारणपणे १८९० च्यास आसपास विदेशी सत्ताधीश आपल्या प्राचीन धमाच्या किल्ल्याला सुरुंग लावीत त्यांच्या धर्माचे वर्चस्व भारतासह […]
अति विनयम धूर्त लक्षणम
मला माहिती आहे, आपण प्रत्येक जण सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून या लेखाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. साधारणतः आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेने फसवले जात असतो, त्यात जर का कमी पैशांत फसवले गेलो, तर त्याचे वाईट वाटत नाही किंवा फार कमी वेळापुरते वाईट वाटते, परंतु अनेक वेळा आपण मोठी रक्कम गमावतो, त्याचा […]