(वऱ्हाडवृत्त टिम) : शुक्रवारी रात्री बलुचिस्तानमधील तुर्बत येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुफ्ती शाह मीर यांची गोळ्या घालून हत्या केली. मीरवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने भारतीय व्यापारी आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केल्याचा आरोप होता. मीर मानवी तस्करीतही सहभागी होता. रात्रीची नमाज अदा केल्यानंतर तो स्थानिक मशिदीतून […]
Category: विशेष लेख
माय मराठीतील ‘त्या’ शब्दांना कोशरूप केव्हा मिळणार?
३५ हजार ओव्या अन् ४५ हजार शब्द; परभणीच्या डॉ. साहेबराव खंदारे यांचे संकलन लातूर : भाषा समृद्धीसाठी शब्द महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक शब्दाला संस्कृती असते शब्द जपले, जोपासले तर ती संस्कृती टिकते, अन्यथा शब्दांसमवेत तीही लुप्त होते. मराठी भाषा नानाविध अर्थवाही शब्दांनी समृद्ध झाली आहे. तथापि आजघडीस या भाषेतील हजारो […]
दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘स्वागताध्यक्ष’ या नात्याने शरद पवार यांचे मनोगत…….
98 th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उशा तांबे, ज्यांची अध्यक्षपदी निवड झाली त्या डॉ. तारा भवाळकर, केंद्र सरकारचे आपले प्रतिनिधी श्री. प्रताप जाधव, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष […]
राजे…!
काळ बदलला, परिस्थितीने कूस पालटली तरी शिवाजीराजे या नावाचे महात्म्य तसूभरही कमी झालेले नाही. उलटपक्षी, बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या संदर्भानिशी ते नव्याने समोर येते आणि आजही राजे असायला हवे होते, असे जाणवते. आक्रमकांना सळो की पळो करून टाकणारे, दुष्टांचे निर्दालन करणारे, प्रजेचा सन्मान करून आश्वस्त करणारे असे नेतृत्व प्रत्येक काळासाठी मिळायला […]
राजा आणि राजपुत्र
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या राज्याचे पहिले युवराज, मऱ्हाट देशीचा पहिला राजपुत्र, संभाजीराजे पुढे मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणून राज्यावर आले. शिवछत्रपती हयात असतानाही युवराज म्हणून आणि गादीवर आल्यावर छत्रपती म्हणून संभाजीराजांची कारकीर्द मोठी वादळी ठरली. संघर्ष हा त्यांच्या वैयक्तिक व राजकीय जीवनाचा स्थायीभाव ठरला. […]
learn ai | ‘एआय’ शिकाल तर स्पर्धेत टिकाल, नोकरी मिळवाल !
C-DAC सी-डॅकने सुरू केला पहिला एआय अभ्यासक्रम ‘ज्याची कॉम्प्युटरवर कमांड, त्यालाच जगभर डिमांड’ हे ब्रीद घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी संगणक क्षेत्रात करिअर केले, त्यांना किमान 25 वर्षे मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. मात्र, आता काळाने कूस बदलल्याने ‘एआय शिकाल, तरच स्पर्धेत टिकाल’ असे नवे ब्रीद तयार झाले आहे. एआय या […]
प्राचार्य रा. रं. बोराडे
अवघ्या दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे सरांना घोषित झाला. दुसऱ्या दिवशी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोराडे सरांचा घरी जाऊन सत्कार केला. मात्र तो अखेरचा ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते. रा.रं.बोराडे यांचा हा जीवन गौरव त्यांच्या ग्रामीण साहित्य चळवळ, लेखन योगदान यासाठीचा […]
शिवछत्रपतींची शिवछत्रपती आणि नेपाळ !
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे श्रीतुळजाभवानी आणि महाराजांची आई भवानीवर नितांत भक्ती होती. भोसलेकुळाचे वर्णन करणारा ग्रंथ ‘बाबाजीवंशवर्णनम्’ यात उल्लेख आहे तो असा- श्रीमद्भोसलवंशोयं नेतरस्तु ममैव सः । सुर्यनारायणस्यायं श्रीमान वंशो महाद्युति । श्रीमान शंभूमहादेवः सर्वानंदप्रदायकः । भवानी चंडमुंडादिमहिषासुरमर्दिनी । कुलदैवतमेतस्य वंशस्य समुदीरितम् । म्हणजे भगवान विष्णू कथन करत आहेत […]
अन्नावरच्या सरासरी खर्चाचे गणित काय सांगते?
जगण्यासाठी रोटी, कपडा और मकान या आपण मूलभूत गरजा मानतो. शिक्षण, आरोग्य याही तेवढ्याच महत्त्वाच्या गरजा आहेत. या सगळ्यांवर लोकांचा साधारण किती खर्च होतो याचा तुलनात्मक अंदाज सरकारला समजणे आवश्यक आहे. देशभरातील नागरिक एका महिन्यात कोणकोणत्या खाद्यपदार्थावर, वस्तूंवर किती पैसे खर्च करत आहेत यासंबंधीचा एक अंदाज केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध […]
वाचन ते वाचनसंस्कृती ।
मोबाईल आणि समाजमाध्यमांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाकडे वळवण्यासाठी एक-दोन दिवसाचे नव्हे तर संपूर्ण पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यांनी अजून अभ्यासक्रमबाह्य वाचनाच्या क्षेत्रात पहिले पाऊलही टाकलेले नाही, त्यांना पुस्तक वाचनाचा आनंद काय असतो, पुस्तक वाचन म्हणजे नेमके काय, हे कळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट हे वाचनसंस्कृती […]