श्रीनगर, 16 ऑक्टोबर – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या सरकारचे पहिले काम जनतेचा आवाज बनणे असेल. जम्मू आणि काश्मीर जास्त काळ केंद्रशासित प्रदेश राहणार नाही आणि लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी, नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेत्याने PTI […]
Month: October 2024
संजीव खन्ना होऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायाधीश, CJI चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला पाठवले नाव
: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी देशाच्या (भारत) पुढील सरन्यायाधीशासाठी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती सामान्यतः ज्येष्ठतेच्या तत्त्वानुसार केली जाते. CJI हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख आहेत, जे सर्वोच्च न्यायालय आणि […]
राज्यातील एक हजार ग्रंथालयांना कायमस्वरूपी टाळे
गेल्या काही वर्षांत राज्यभरातील सुमारे एक हजार सार्वजनिक ग्रंथालयांवर टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. ही ग्रंथालये कायमस्वरूपी बंद पडली आहेत. याचे कारण म्हणजे सरकारकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान आणि अनुदान वेळेवर न मिळणे. राज्यभरातील ग्रंथालये आर्थिक अडचणीत असून, अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात असलेल्या 11 हजारहून अधिक ग्रंथालयांपैकी एक हजार ग्रंथालये […]
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सातारा गादीच्या महाराणी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आला.देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. समितीच्या निधीमधून आणि पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली हे काम होणार आहे. जीर्णोद्धराचे काम झाल्यानंतर तीर्थक्षेत्राचा दर्जा […]
लाडकी बहीण योजनेवरून श्याम मानव यांचा मविआला सल्ला, म्हणाले…
वऱ्हाडवृत्त (डिजिटल) नागपूर : महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नये. त्यांनी या योजनेचे कौतुक करावे. उलट मविआचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतून महिलांना दोन हजार रुपये देऊ असे सांगा म्हणत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. नागपुरात “संविधान बचाओ, […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलेय सीमाभाग महाराष्ट्राचा !
बेळगावसह मराठीबहूल सीमाभाग कर्नाटकाला देऊन भाषावार प्रांतरचना आयोगाने महाराष्ट्राचे पंख छाटले आहेत. बिगरमराठी भाग कर्नाटकाला देऊन नवकर्नाटकाची निर्मिती केली आहे. ही राजकीय तोडफोड करण्यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजेत.. हे शब्द आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्नाटक सरकारनेच […]
अन्नाची नासाडी नियंत्रित करण्याची गरज आहे
धान्याची नासाडी ही देशाची आणि जगाची मोठी समस्या बनली आहे. जगभरातील जवळपास 50 टक्के अन्न वाया जाते आणि ते गरजूंपर्यंत पोहोचत नाही. मानवी वापरासाठी उत्पादित केलेल्या अन्नाचा एक तृतीयांश भाग जागतिक स्तरावर वाया जातो. जगातील कोट्यवधी लोकांना उपाशी झोपणे किंवा अर्धे पोट भरून जगणे भाग पडले आहे, तर काही लोक […]
भारतात ४०% अन्नाची नासाडी, १९ कोटी झोपतात उपाशीच! २.८ अब्ज लोक संतुलित आहारापासून दूर
लहरी हवामान, आर्थिक मंदी, साथीचे रोग या कारणांमुळे जगात आजही ७३३ दशलक्ष तर भारतात १९ कोटी लोक रात्री खायला अन्न न मिळाल्यामुळे उपाशी झोपतात. तसेच जगात तब्बल २.८ अब्ज लोकांना संतुलित आहार मिळत नाही, असा ताजा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केला आहे. दरम्यान, भारतात ४० टक्के अन्नाची नासाडीही होत […]
रेल्वे रुळांशेजारी किंवा प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेणे महागात पडणार, नियम काय सांगतो?
रेल्वे रुळांवर चालत्या ट्रेनजवळ काही जण जीव धोक्यात घालून सेल्फी काढत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका तर पोहचू शकतोच शिवाय इतरांचे प्राण देखील धोक्यात येऊ शकतात. तुम्ही अनेकदा सोशल मिडीयावर धावत्या ट्रेनच्या शेजारी सेल्फी घेतानाचे व्हिडीओ पाहीले असतील. असे व्हीडीओ काढताना नशीबाने तुम्ही वाचला तर तुमच्या धाडसाचे कौतूक होऊन तुम्हाला […]
विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी
विधानपरिषदेच्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल झाला. विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या नियुक्तीला […]