वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ॲक्युप्रेशर ही एक प्रकारची थेरपी आहे. ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये मानवी शरीरात असलेल्या प्रेशर पॉईन्टवर बोटांनी किंवा विशिष्ट अशा उपकरणाने दाब दिला जातो. या दबावामुळे न्यूरॉनमधील ताण कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो. आपल्याला आश्चर्य व उत्सुकताही वाटत असेल की, एवढ्या हलक्या हाताने व फक्ता स्पर्शाने रोग कसा काय […]
Category: आरोग्य
मधुमेह, कोलेस्टेरॉलवर लवंग ठरू शकते गुणकारी
हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असोत किंवा ‘टाईप-२ मधुमेहा’ सारखा चयापचय क्रियेशी संबंधित विकार असो, त्यांच्यावरील उपचारासाठी शरीरात नैसर्गिकरीत्याच आढळणारे अँटिऑक्सिडंटस् ग्लूटाथियोनचा स्तर वाढवणे ही एक प्रभावी पद्धत मानली जाते. मात्र, सिंथेटिक ग्लूटाथियोन अस्थिर आहे आणि जैविक उपलब्धताही मर्यादित आहे. अशा स्थितीत भारतीय मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा घटक असलेली लवंग चयापचय […]
आत्महत्येमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण दुप्पट
अमेरिकेतील संशोधनातून स्पष्ट जीन्सच करतात आत्महत्येस प्रवृत्त वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ‘अमेरिकन असोसिएशन’च्या मेडिकल जर्नलमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जगात दर वर्षी आठ लाख लोक आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले असून यामध्ये महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. वास्तवतः या आत्महत्येस ठरणारे कारणही […]
नखांचा रंग सांगेल तुमचे आरोग्य चांगले की, वाईट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आपली नखे केरॅटिनपासून बनलेली असतात. केरॅटिन हे एक प्रकारचे प्रथिन आहे, जे केसांसाठी आणि नखांसाठी खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते किंवा शरीरात कोणताही आजार असतो तेव्हा रॅटिनवरही परिणाम होतो आणि त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. अशावेळी नखांचा रंग बदलू लागतो. पूर्वीच्या काळी […]
माठातील पाणी आरोग्याला लाभदायक
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कितीही जग पुढे गेले तरी, काही गोष्टी ‘जुने ते सोने’ असे म्हणून आपण वापरत असतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे माठ, माठातील पाणी पिल्यावर जी तहान शांत होते, ती फ्रिजमधल्या किंवा फिल्टरच्या पाण्याने होत नाही. माठातील पाणी आरोग्यासाठी लाभदायक असते. खरंतर लोक आधुनिकतेकडे वळतात. तसेच ते जुन्या गोष्टीही […]
केवळ पोटांच्या विकारावरच नाही त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो ओवा
खाण्यात ओव्याचा स्वाद खूपच चांगला लागतो.. याशिवाय पोटांच्या विकारासाठी ओवा अत्यंत फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ओव्याचा उपयोग सौंदर्यात भर घालण्यासाठीही होऊ शकतो. ओव्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते जाणून घ्या. » ओव्याचा मारक मुरुमांवर ठरतो जालीम उपाय मासिक पाळीच्या दिवसात असो अथवा अन्य वेळीही अनेक मुली वा […]
थंडीत वाढतोय न्यूमोनियाचा धोका
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क तापमानातील चढ- उतार आणि आर्द्रता यामुळे मुलांमध्ये न्यूमोनियाची प्रकरणे वाढली आहेत. सर्दी, खोकला, ताप, नाक वाहणे, जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे दूर होण्यास सुमारे १५ दिवस लागतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे न्यूमोनिया आणि फ्लूच्या लसी घेणे, हातांची स्वच्छता राखणे, संसर्ग टाळणे, पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे आणि संतुलित […]
नाकात बोट घालण्याच्या सवयीने ‘अल्झायमर’ चा धोका
ऑस्ट्रेलियातील संशोधनातून धक्कादायक माहिती समोर; स्मरणशक्तीला घातक कॅनबेरा : ‘हायनोटिलेक्सोमेनिया’ म्हणजे नाकात बोट घालण्याची सवय. कुणी नावे ठेवेल एवढेच म्हणून ही सवय वाईट नाही. या सवयीमुळे अल्झायमर, डिमेन्शिया होऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधनातून समोर आले आहे. त्यासाठी उंदरांवर अध्ययन करण्यात आले. नाकावाटे बॅक्टेरिया उंदरांच्या मेंदूपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे […]
व्यायामाने ‘स्ट्रोक’चा धोका कमी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, सकाळचा व्यायाम हृदयविकार आणि स्ट्रोकपासून वाचवतो. ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी’ मध्ये याबाबतची माहिती प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सकाळच्या व्यायामामुळे हृदयरोग व स्ट्रोकचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. हृदयासंबंधीच्या आरोग्यातील गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य […]
वयानुसार झोप किती असावी?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क पुरेशी आणि उत्तम झोप ही मानवी आरोग्यासाठी जशी आवश्यक आहे, तशीच ती मुलांच्या एकूण विकास वाढीसाठीही आवश्यक आहे. लहान मुलांना, वयात आलेल्या मुलांना आणि तरुणांना तर उत्तम झोपेची नितांत आवश्यकता असते. दिवसभर कराव्या लागणाऱ्या अनेक कामात आपला मेंदू सतत व्यस्त असतो. शरीरातील विविध अवयव कार्यप्रणालीही कायम त्यांच्या […]