दरवर्षी सर्पदंशामुळे जगभरात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो, पण आता या समस्येतून आपण लवकरच सुटका करू शकतो. शास्त्रज्ञांना कृत्रिम मानवी प्रतिपिंड तयार करण्यात यश आले आहे, जे कोब्रा, किंग कोब्रा आणि क्रेट यांसारख्या अत्यंत विषारी सापांचे विष निष्प्रभ करू शकतील. संशोधकांनी दावा केला आहे की अँटीबॉडीजचा प्रभाव पारंपरिक उत्पादनांच्या […]
Month: February 2024
विदर्भस्तरीय पत्रकारांची एकविसीय कार्यशाळा
ब्र.कु. डॉ. शांतनू भाई आणि ब्र.कु. डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे प्रमुख मागदर्शन शिवदर्शन आध्यात्मिक म्युझियम धामणगावगढी येथेमीडिया अध्यात्म व सामाजिक परिवर्तन विषयावर कार्यशाळा परतवाडा : अचलपूर तालुक्यातील चिखलदरा मार्गावरील शिवदर्शन आध्यात्मिक म्युझियम धामणगाव गढी येथे रविवार 25 फेब्रुवारी रोजी विदर्भस्तरीय पत्रकारांची कार्यशाळा सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. सामाजिक […]
माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना २१ तारखेला हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं, तिथेच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी […]
महाराष्ट्रातले भाजपा आमदार राजेंद्र पटणी यांचं निधन
कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्याच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता वाशिम पद्मतीर्थ मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. १९९७ ते २००३ या कालावधीत ते […]
इंग्लंडकडून जगाला मिळाला पासपोर्ट, जपान आणि ब्रिटनचे राजा-राणी पासपोर्टशिवाय फिरू शकतात जग
The world got a passport from England अलीकडेच हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने जगातील शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. या यादीत फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन अव्वल स्थानावर आहेत. या देशांतील लोक व्हिसाशिवाय १९३ देशांत जाऊ शकतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत यादीत एका स्थानाने घसरून 85 व्या स्थानावर आला […]
या व्यायामाने व्हर्टिगोमुळे होणारी चक्कर दूर करा
व्हर्टिगो • देशातील प्रत्येक 10 पैकी एका व्यक्तीला कधीकधी कानाच्या समस्यांमुळे चक्कर येते. प्रत्येक 10 पैकी एकाला कधीकधी असे वाटते की तो किंवा ती किंवा त्याच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट फिरत आहे. या समस्येला व्हॅटिंगो Vertigo म्हणतात. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु बहुतेक कारणे कानाच्या समस्यांशी संबंधित आहेत. ही समस्या […]
Alabama rot dog disease श्वानांमध्ये अलाबामा पसरतोय…
लंडन: ब्रिटनमधल्या श्वानांमध्ये ‘अलाबामा’ नावाचा असाध्य आजार पसरत आहे. हा आजार फक्त श्वानांमध्येच पसरतो. श्वानांचे पंजे आणि पायावर वेदनादायक फोड उद्भवतात आणि बऱ्याचदा मूत्रपिंड निकामी होते. सध्या या आजारावर कोणताही इलाज नाही, म्हणूनच इलाज लवकर शोधणे महत्त्वाचे आहे आणि दुर्दैवाने बहुतेक प्रकरणे प्राणघातक ठरतात. अँडरसन मूर्स पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, २०१२ […]
मृतदेहाची चिरफाड न करताही होणार ‘पोस्टमार्टम’
‘Postmortem’ will be done without dismembering the body नागपूर : ‘क्वाज ऑफ डेथ’ जाणून घेणे हा वैद्यकीय अधिकारी वा पोलीस प्रशासनाच्या कार्यपूर्तीचा भाग असला, तरी संबंधित नातलगांसाठी अत्यावश्यक भाग ठरतो. प्रचलित ‘पोस्टमार्टम’ मधील अनावश्यक विलंब आणि वेदनादायी काळातील मनस्ताप टाळणारी दिलासादायक बातमी हाती आली आहे. मृतदेहाची चिरफाड टाळून आता ‘पोस्टमार्टम’ […]
Farmer unions stopped the ‘wheels’ of bicycle industry आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी सायकल उद्योगाची ‘चाके’ रोखली
आपल्या मागण्यांसाठी पंजाब सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी सायकल उद्योगाची चाके रोखून धरली आहेत. सायकल उद्योगाला पूर्ण झालेली सायकलही विक्रीसाठी पाठवता येत नाही. दुसरीकडे नव्या ऑर्डरचे पैसे भरता येत नसल्यामुळे डीलर्सनी सायकल उद्योगाची जुनी देयकेही बंद केली आहेत. सायकल उद्योगात सुरुवातीपासून हेच तत्त्व पाळले जात आहे की, पूर्वी पाठवलेल्या मालाचे […]
CRYOGENIC TECHNOLOGY (क्रायोजेनिक तकनीक) : भारत के गर्व और स्वाभिमान की कहानी
भारत आज अंतरिक्ष के क्षेत्र में एक बड़ी ताकत है। इसमें स्वदेशी क्रायोजेनिक तकनीक का अहम योगदान है। लेकिन एक समय था कि अमेरिका सहित दुनिया के ताकतवर देश भारत को क्रायोजेनिक तकनीक नहीं देना चाहते थे। ऐसे में भारत ने अपने विज्ञानियों की मेधा के दम पर स्वदेशी क्रायोजेनिक […]