वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्याचे जतन संशोधन करण्याच्या उद्देशाने समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना करण्यात आली. येथे १०० ते ८०० वर्षांचे हजारो दुर्मिळ कागदपत्रे आहे. पारतंत्र्याच्या काळात शंकर श्रीकृष्ण देवांनी राष्ट्र आणि समर्थ भक्तीने सन १८९३ मध्ये सत्कार्योतेजक सभा स्थापन केली आणि वि. का. राजवाडे संशोधन मंडळ १९२७ […]
Category: महाराष्ट्र
कोट्यवधी लोकांचा जादूटोण्यावर विश्वास
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जगातील ९५ देशांमध्ये झालेल्या संशोधनानंतरचा निष्कर्ष वॉशिंग्टन : आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असली तरी आणि या विज्ञानाने उपलब्ध केलेल्या विविध साधनसामग्रींचा माणसाकडून उपभोग घेतला जात असला तरी एका नव्या संशोधनाप्रमाणे जगातील शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांचा अद्यापही जादूटोणासारख्या अंधश्रद्धा प्रक्रियेवर विश्वास आहे. जगातील […]
भिडभाड न बाळगणारे विक्रम गोखले
१९९१ साली सातारला ७७वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होते. त्यावेळी माहेरची साडी हा चित्रपट तुफान हिट झाला होता. त्यामुळे ७० च्या दशकातील हा नायक पुन्हा चरित्र अभिनेता म्हणून गाजला होता. आजकाल जसे सेल्फी काढले जातात, तसे पूर्वी कलाकारांच्या सह्या घेऊन आपल्या संग्रही ठेवण्याची प्रथा होती. या संमेलनाला बहुतेक दिग्गज होते. […]
मा. निमा अरोरा जिल्हाधिकारी अकोला यांची शिर्ला (अंधारे) येथील उघोजता विकास शिबिरास भेट.
शिर्ला (अंधारे) : येथे जिल्हा उद्योग केंद्र अकोला पुरस्कृत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिरास आज मा.निमा अरोरा जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. सोलर चरख्यावर सुत कताईचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना त्यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी युनियन बँक व कॅनरा बँक अधिकारी, जेष्ठ नागरिक संघ सदस्य आणि […]
मारवाड़ी सम्मेलनच्या वैद्यकीय उपकरण बँकचा प्रारंभ
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला- वैद्यकीय व मानवीय सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या महाराष्ट्र प्रादेशिक मारवाड़ी सम्मेलनच्या वतीने महानगरात वैद्यकीय उपकरण सेवा बॅंक प्रारंभ करण्यात आली.यात गरजू रूग्णांना ऑर्थोपेडिक वैद्यकीय व उपकरण उपचारासाठी देण्यात येणार आहेत.यात हॉस्पिटल बेड,व्हीलचेयर,सी.पी.एम. मशीन आदींचा समावेश राहणार आहे.गुडघ्याच्या शस्त्रक्रिये नंतर रूग्णांना सी.पी.एम.मशीन द्वारे फिजियोथेरपी करावी लागते.या उपकरणा […]
जनतेसाठी ५ दिवस राष्ट्रपती भवन खुले
नवी दिल्ली। राष्ट्रपती भवन १ डिसेंबर २०२२ पासून आठवड्यातून ५ दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या ५ स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १, २-३ आणि ३ ते ४ या वेळेत भेट […]
पाटील समाज मंडळाची आता वेबसाइट !
वेबसाइटवर होणार वर-वधूची नोंदणी वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला ■ पाटील समाज वर वधू सूचक मंडळातर्फे पाटील समाजात लग्न जुळविणे सोपी व्हावे, एका क्लिकवर योग्य स्थळाची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी वेबसाईट काढण्याचा निर्णय घेण्यात आला जुने शहरातील वानखडे नगर येथे पाटील समाज मंडळाची विविध विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये […]
लाेकभाषिक कविता जपणे गरजेचे- बी. जी. वाघ
दीनबंध स्मृती प्रबाेधन कार्यक्रम उत्साहात वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकाेला: कविता वेदनेचं प्रतिबिंब असते. जनसामान्यांच्या व्यथा, वेदना साहित्यातून साहित्यातून मांडण्याची अभिव्यक्ती आज फुलताना दिसत आहे. आजही खेड्यापाड्यात प्रगल्भ विचारांची कविता जन्माला येत आहे. थेट काळजाला भिडणाऱ्या लाेकभाषिक कविता जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिकचे माजी सनदी अधिकारी, विचारवंत, लेखक बी. जी. वाघ […]
पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते; आ. अमोल मिटकरी
राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्काराचे वितरण अकोला : अकोला येथील खडकी बायपास येथील हॉटेल नैवेद्यमच्या हॉलमध्ये तरुणाई फाउंडेशन कुटासा आयोजित राज्यस्तरीय विविधक्षेत्र गुनिजन निमित्ताने महाराष्ट्रातील सामाजिक, कला, साहित्य, शैक्षणिक, आरोग्य, उद्योजक, आध्यात्मिक, पत्रकारिता, अभिनय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवतींना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी […]
२५ डिसेंबर रोजी देशमुख समाजसेवा मंडळाचे राज्यस्तरीय वधु-वर परीचय व स्नेहमिलन
विपर्यस्त वृत्त आणि पोस्टपासून सावध असावे ! वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळाची नुतन कार्यकारणी घटनात्मक पद्धतीने निवडण्यात आली. आता हे अधिकृत मंडळ तथा देशमुख जागृती आणि महिला मंडळ या तिन नोंदणीकृत मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २५ डिसेंबर रोजी […]