कोणाला केव्हा व कोठे शिंका येईल ही काही सांगता येत नाही. त्यामुळे दरवाजात शिंकू नये हीसुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. शिंक येणे ही एक शारीरिक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. “ ‘जेव्हा काही रोगजंतू वा धुळीचे सूक्ष्म कण नाकामध्ये जातात तेव्हा त्यांना नाकातील केस अडवतात. ते कण तेथेच त्वचेवर अडकून पडतात. त्यामुळे स्पर्शज्ञानामुळे […]
Month: October 2024
जन्मदिवसावरून ठरतो स्वभाव
सोमवार : सोमवारी जन्मलेली व्यक्ती गोड बोलणारी व शांत स्वभावी असते. ही व्यक्ती मोठ्यांचे अनुकरण करणारी, उदार आणि व्यवहारज्ञानी असते. मंगळवार: मंगळवारी जन्मलेली व्यक्ती वाचाळ, खोटं बोलणारी, तापट आणि भांडायला सदैव तत्पर असते. ही व्यक्ती शेतीच्या कामात रस घेणारी असते. बुधवार: बुधवारी जन्मलेली व्यक्ती रूपवान असून शालजोडीतले मारणारी असते. ही […]
या’ दोन विषयात ३५ ऐवजी आता २० गुण मिळाले तरी व्हाल पास !
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट ! Big update for 10th students! शाळेत असताना भल्याभल्या हुशार विद्यार्थ्यांची गणित, विज्ञानामध्ये दांडी गुल होते. त्यामुळे गणित, विज्ञान विषयाला घाबरणारे खूप जण असतात. अनेक विद्यार्थी तर बाकीच्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवतात पण त्याना गणित आणि विज्ञान विषयात ३५ गुणही मिळवता येत नाहीत. आता या […]
गांधी पीस फाउंडेशनने केला ज्येष्ठांचा सन्मान
शिर्ला (अंधारे) गांधी पीस फाउंडेशन नेपाळने मानद डॉक्टरेट देऊन जेष्ठांचा सन्मान केला. सदर सोहळा नुकताच सेवाग्राम वर्धा येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला.यामध्ये महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष डॉअशोक तेरकर विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभागाचे माजी सचिव डॉ सुहास काटे, प्रादेशिक विभागाचे कार्यकारी सदस्य डॉ रेणुकादास जोशी, अकोला जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष […]
जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाने राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला
श्रीनगर (): जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाने केंद्र सरकारला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन केले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या प्रस्तावाचा मसुदा तयार झाला […]
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर बनणार वेब सिरीज, या दिवशी रिलीज होणार पोस्टर
(वऱ्हाडवृत्त् डिजिटल) पंजाबी गायक सिद्धू मूसवाला आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, आता बातमी आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर एक वेब सीरिज बनणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा धमक्या […]
भारतीय लेखक नोबेल पारितोषिकापासून वंचित का?
या महिन्याच्या 10 तारखेला, तिच्या काव्यात्मक गद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोरियाच्या कादंबरीकार हान कांग यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. साहित्यासाठी आतापर्यंत 120 नोबेल पारितोषिके देण्यात आली असून त्यापैकी केवळ 18 महिलांना आहेत. हा सन्मान मिळविणाऱ्या हान कांग या आशियातील पहिल्या महिला लेखिका आहेत. आत्तापर्यंत […]
केळं खाल्ल्यानंतर नका करू ‘या’ गोष्टींचे सेवन; पडेल महागात
केळी खाल्ल्यानंतर, पचनाच्या समस्या टाळण्यासाठी किंवा पोषक तत्वांचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी काही पदार्थ आणि पेयांचे सेवन करणे टाळले पाहिजेत. जाणून घ्या, अशा पदार्थांविषयी ज्यांचे केळीनंतर सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. केळ्याचे सेवन करणे आरोग्यसाठी फार निरोगी मानले जाते. केळे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. केळ्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे, फायबर, […]
उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब
मध्यप्रदेशमधील उज्जैन इथल्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया 2024’चा किताब पटकावला आहे. तीस स्पर्धकांना मात देत तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. यानंतर ती ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. (Nikita Porwal of Ujjain won the title of ‘Miss India’) मध्यप्रदेशच्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024’चा किताब पटकावला […]
भारतात 5 आणि 10 हजार रुपयांच्या नोटा एकेकाळी चलनात होत्या, मग त्या का बंद कराव्या लागल्या, जाणून घ्या
वऱ्हाडवृत्त (डिजिटल) जर तुम्हाला वाटत असेल की 2000 रुपयांची नोट ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी नोट आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण, एकेकाळी भारतात ५ आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. मात्र, असे काही घडले की, या नोटा भारतीय बाजारातून मागे घ्याव्या लागल्या आणि या नोटा इतिहासाच्या पानात नोंदल्या […]