देशमुख महिला मंडळाचा एक उल्लेखनिय उपक्रम वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला – समाजातील महिलांनी ईतर महिलांना प्रोत्साहन देऊन,मदतीचा हात देऊन आर्थिक स्वावलंबनाची दिशा दाखवावी.यातून व्यापक प्रमाणात समाजाचा विकास होऊन उद्योग क्षेत्रात महिला सुध्दा पुरूषांच्या बरोबरीने आपले व्यावसायिक कौशल्य सिध्द करू शकतात हे सिध्द होईल असे उद्योग जागृती पर आवाहन सुप्रसिद्ध उद्योजिका […]
Month: October 2022
कार्यकर्ते व्हा … अरुण रोडे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नेरूळ (मुंबई) कार्यकर्ते व्हा पद आज आहे उद्या नाही म्हणून पदाधिकाऱ्यांनी निरंतर कार्यरत राहून कार्यकर्ते व्हावे असे उद्गार महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) अध्यक्ष अरुण रोडे यांनी नेरुळ( मुंबई )येथे जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय समितीच्या अध्यक्ष व सचिवांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले . सत्राच्या प्रारंभी प्रशिक्षणार्थींना संदर्भ […]
चीनची नजर पाकच्या गाढवांवर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आर्थिक संकटांतून सुटका करण्यासाठी पाकिस्तानला नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. कारण चक्क चीनने पाकिस्तानातून गाढवे आणि कुत्री यांची आयात करण्यात रस दाखविला आहे. आर्थिक संकटांतून मुक्तता व्हावी, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. गाढवांची सर्वाधिक संख्या असलेले पाकिस्तान हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र आहे. सुमारे ५० लाख […]
दिवाळीनंतर ‘मिशन अंधत्वमुक्त महाराष्ट्र
टाळता येणारे अंधत्व रोखणाऱ्या मिशनची सूत्रे डॉ. तात्याराव लहानेंकडे वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई : टाळता येणाऱ्या अंधत्वापासून महाराष्ट्र मुक्त करण्याचे मिशन राज्य सरकारने हाती घेतले असून या मिशनची सूत्रे ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाती दिली आहेत. दिवाळी होताच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे मिशन सुरू होईल आणि लाखो […]
वयानुसार झोप किती असावी?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क पुरेशी आणि उत्तम झोप ही मानवी आरोग्यासाठी जशी आवश्यक आहे, तशीच ती मुलांच्या एकूण विकास वाढीसाठीही आवश्यक आहे. लहान मुलांना, वयात आलेल्या मुलांना आणि तरुणांना तर उत्तम झोपेची नितांत आवश्यकता असते. दिवसभर कराव्या लागणाऱ्या अनेक कामात आपला मेंदू सतत व्यस्त असतो. शरीरातील विविध अवयव कार्यप्रणालीही कायम त्यांच्या […]
८१% तरुण पिढी तणावाखाली
वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यातील समतोल राखण्याचे आव्हान वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी असलेली जीवघेणी स्पर्धा, समाज माध्यमे आणि वैयक्तिक आणि व्यावयासिक आयुष्यात समतोल राखताना होणारी ओढाताण या प्रमुख कारणांमुळे भारतातील तरुण पिढी ताणतणावांचा सामना करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील शहरी भागात राहणाऱ्या सुमारे 81 टक्के तरुण पिढीला […]
फोर-जी फोन बंद होणार!
सरकारने घेतला निर्णय वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दिल्ली,: मोदी सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बुधवारी झालेल्या एका बैठकीत 5जी स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर 5जी सपोर्ट सॉफ्टवेअर अपडेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 5 जी स्मार्ट फोनची उपलब्धता वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. यासोबतच 10 हजार रुपयांवरील प्रत्येक फोनमध्ये 5 जी असायला हवे […]
बालकामगार निर्मूलनासाठी नेटवर्क स्थापन
अकोला जिल्हा समन्वयक म्हणून तुषार हांडे यांची निवड वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : अमरावती येथे नुकतीच पार पडलेल्या महाराष्ट्रांत बालकामगार विषयावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा बालमजुरी निर्मुलन करण्यासाठी राज्य स्थरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कडू यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. तेलंगणा मध्ये बालमजुरी विरोधात काम […]
‘भिल्लार’च्या धर्तीवर जिल्ह्यात पुस्तकांच्या शाळा : डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला (दि. १२ ऑक्टोबर) : शिक्षण विभाग माध्यमिक तथा महाराष्ट्र मराठी माध्यामिक शिक्षक संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षकांचा अभ्यास दौरा ‘पुस्तकांचे गाव भिल्लार’ आणि कास पठार जि. सातारा येथे दि. ०७ ऑक्टोबर ते दि. १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद, अकोला यांच्या […]
तरुणाई फाउंडेशन राज्यस्तरीय विविध क्षेत्री गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा २०२२ करिता नामांकन प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क तरुणाई फाउंडेशन कुटासा, ता. अकोट, जि. अकोला आयोजित 10 व्या वर्षातील राज्यस्तरीय गौरव महासंमेलन आणि शानदार पुरस्कार वितरण सोहळा २०२२ या उपक्रमात कार्यपरिचय फाईल पीडीएफ स्वरूपात व्हाट्सअप 9921315470 / 9371315470 यावर पाठवावी किंवा पुरस्कार नामांकन् प्रस्ताव पोस्टाने पाठविण्यासाठी तरुणाई फाऊंडेशन, कुटासा, ता. अकोट, जि. अकोला येथे पाठविण्याचे […]