वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दर्यापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण ही काळाची महत्त्वाची गरज असल्याने मानवाचे या कार्यात योगदान असणाच्या दृष्टीकोनातून दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण स्थळावर प्रदूषणमुक्त धूर देणाऱ्या गोवरीची निर्मिती चार वर्षांपासून केली जात आहे. गोरक्षणचे संचालक प्रा. गजानन भारसाकळे यांनी हे मानव जीवन उपयुक्त संशोधन […]
Month: October 2022
व्हॉट्स ॲप ग्रुपवर हजारांवर लोकांना ॲड करता येणार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क युजर्ससाठी नवनवीन फीचर आणणारे व्हॉट्सअॅप आता आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहे. हे फक्त गुप्ससाठी लागू होणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे. ज्यामुळे १,०२४ मेंबर्स ग्रुपमध्ये जोडता येणार आहेत. सध्या हे बीटा वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे. जूनच्या सुरुवातीला, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने […]
साहित्य संमेलन अध्यक्षांचे नाव ठरणार गोव्याच्या भूमीत
१४,१५ऑक्टोबरला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक, गांधीवादी विचारवंतांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब? राष्ट्रपिता महात्मा गांधी, भूदान चळवळीचे प्रणेते, सर्वोदयी नेते विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेल्या वाच्या भूमीत ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी येत्या १४ व १५ ऑक्टोबर रोजी गोव्यातील फोंडा […]
अमेरिका ते भारत चक्क मोटार प्रवास
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जालंधर : प्रवासाची आवड असणारे अनेक लोक असतात. छोट्याशा बोटीतून जगाची प्रदक्षिणा घालणारे किंवा छोट्याशा वाहनातून जगभर फिरणारे साहसवीरही आहेत. आता एका माणसाने अमेरिका ते भारत हा प्रवास चक्क मोटारीतुन केला आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये राहणाऱ्या लखविंदर सिंह याने आपल्या गाडीतून अमेरिका ते जालंधर हा प्रवास केला आहे. […]
चला जाऊया कोडिंग’च्या दुनियेत!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सध्याच्या इंटरनेट युगात असंख्य गोष्टी वेगाने पुढे जात आहेत. त्यासाठी स्मार्टफोन व कॉम्प्युटरचे मोठे योगदान म्हणावे लागेल. आपल्यातील सर्वच जण कोणती ना कोणती वेबसाइट नित्यनेमाने वापरत असतो; पण आपणास ठाऊक आहे का? आपण जी वेबसाइट वा अॅपचा वापर करत आहोत, ती ज्याच्यामुळे सक्रिय आहे, त्यास एक गोष्ट […]
श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाची आमसभा संपन्न
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ग्राम शिर्ला(अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाची आमसभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्ये.ना. महासंघाचे (फेस्काॅम)अतिरिक्त मुख्य सचिव अभि. विनायकराव पांडे,विदर्भ पश्चिमचे सचिव डॉ सुहास काटे, प्रा डॉ सुनिता कदम ,प्रादेशिक कृषी समिती अध्यक्ष चोथमल […]
फेसबुकवरील लाईक्स, कमेंट्सचा गेम ओव्हर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकच्या युजर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यात फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. एखादा झक्कास फोटो किंवा व्हिडिओ फेसबुकवर टाकला की जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळावेत याकडं तरुणाईचा अधिक भर असतो. मग त्यासाठी वाटेल ते करायला देखील नेटकरी तयार होतात. पण […]
पत्रकार कल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची शासनाकडे मागणी वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला….कोरोना काळातील आर्थिक नुकसानाने बिकट परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांची शासनाने गंभीरतेने दखल घ्यावी. समस्याग्रस्त पत्रकारांना प्राधान्याने न्याय देण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोला येथून स्थापित समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने शासनाकडे केली आहे.पत्रकार महासंघाचा मासिक विचारमंथन,वार्षिक सर्वसाधारण सभा […]